बीजिंग, 10 ऑगस्ट : ब़ॉईल एग (Boiled egg) म्हणजे उकडलेलं अंडं आपल्यासाठी नवं नाही. बहुधा जगात तुम्ही कुठेही गेलात तरी अंडी ही पाण्यातच उकडून खाल्ली जातात. पण चीन (China) मात्र याला अपवाद आहे. चीनमध्ये अंडी पाण्यात नाही तर चक्क लघवीत उकडून खाल्ली जातात (Boiled egg in urine). अशी अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, असं चिनी लोकांचं म्हणणं आहे.
चिनी लोकांच्या विचित्र खाण्याबाबत सांगायला नकोच. अगदी कोणत्याच जीवाला हे लोक सोडत नाहीत. पण आता चीनमध्ये अशा एका पदार्थाची चर्चा आहे, ज्याची रेसिपी तुम्हाला समजली तर तुम्ही हैराण व्हाल. चीनमध्ये लोक व्हर्जिन एग (Virgin Egg) खातात. एग आणि व्हर्जिन ही काय भानगड असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
हे वाचा – काहीही! लेकीच्या ब्रेस्टवर थुंकून आशीर्वाद देतात वडील; हैराण करणारी लग्नातील विचित्र प्रथा
व्हर्जिन एग हे कोणतं वेगळं असं अंडं नाही. तर आपण खातो तसंच साधं अंडं. पण ते बनवण्याच्या पद्धतीवरून त्याला असं नाव पडलं आहे. हे व्हर्जिन एग बनवण्यासाठी चक्क लघवीचा वापर केला जातो. शालेय वयातील मुलांच्या लघवीत ही अंडी उकडली जातात. या डिशला स्थानिक भाषेत तौंगजी डॅन म्हटलं जातं. शिवाय काही जण यााल बॉय एग (Boy Egg) म्हणूनही ओळखतात.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार व्हर्जिन एक तयार करण्यासाठी सर्वात आधी तरुण मुलांच्या लघवीत अंडी बुडवून ठेवली जातात. त्यानंतर त्यातच उकडली जातात. मग त्यावरील कवच काढून ती पुन्हा उकळत्या लघवीत टाकली जातात, जेणेकरून अंड्याला युरिन फ्लेव्हर येईल. पूर्ण दिवस मंच आचेवर अंडी शिजवली जातात.
हे वाचा – जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa च्या टॉपवर उभी तरुणी; धडकी भरवणारा VIDEO
आता इतकी लघवी आणली कुठून जाते. तर इथं शाळांमध्ये बादल्या ठेवल्या जातात. शाळेतील विद्यार्थी शौचालयात नाही तर या बादल्यांमध्ये लघवी करतात. अशी लघवी जमा केली जाते.
ही डिश झेजियांग प्रांतात खूप प्रसिद्ध आहे. वसंत सुरू होताच तिथले लोक ही डिश आवडीने खातात. इथल्या लोकांच्या मते, आरोग्यासाठी ही डीश खूप फायद्याची आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Yuck #चन #लक #चकक #लघवत #उकडतत #अड #आवडन #खतत #Virgin #egg #डश