Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Xiaomi ने लाँच केले दोन दमदार टॅबलेट्स, ८६००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा

Xiaomi ने लाँच केले दोन दमदार टॅबलेट्स, ८६००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा


हायलाइट्स:

  • Mi Pad 5 Series लाँच.
  • टॅबलेट्समध्ये मिळेल ११ इंचाचा डिस्प्ले.
  • दोन्ही टॅबमध्ये मिळेल पॉवरफुल बॅटरील.

नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी Xiaomi ने दोन नवीन टॅबलेट्स लाँच केले आहेत. एमआय पॅड ५ आणि एमआय पॅड ५ प्रो सोबतच कंपनीने Mi Mix 4 आणि Mi TV OLED रेंज देखील सादर केली आहे. Mi Pad 5 Series मध्ये ११ इंचाची मोठी स्क्रीन, डॉल्बी एटमॉससह जास्त क्षमतेची बॅटरी दिली आहे. Xiaomi Tablets विषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: बहुप्रतीक्षित Mi Mix 4 लाँच, युजर्सना मिळणार अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार फीचर्स, पाहा किंमत

Mi Pad 5 स्पेसिफिकेशन्स

सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले: Mi Pad 5 मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ११ इंच २.५के ट्रूटोन डिस्प्ले मिळतो, जो एचडीआर १० आणि डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो. हा डिव्हाइस अँड्राइड ११ वर आधारित MIUI वर काम करतो.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी Qualcomm Snapdragon ८६० SoC सोबत ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल,

कनेक्टिव्हिटी: Xiaomi Tablet मध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टसोबत चार स्पीकर्स देण्यात आले आहेत.

कॅमेरा: Mi Pad 5 च्या रियरला एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

बॅटरी: टॅबलेटमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८७२० एमएएचची बॅटरी मिळते.

Mi Pad 5 ची किंमत: टॅबलेटच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY १,९९९ (जवळपास २२,९०० रुपये), तर ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २२९९ (जवळपास २६,४०० रुपये) आहे.

Mi Pad 5 Pro स्पेसिफिकेशन्स

सॉफ्टवेअर आणि डिस्प्ले: यामध्ये देखील १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ११ इंच २.५के ट्रूटोन स्क्रीन देण्यात आली आहे, जी डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर १० सपोर्टसह येते. टॅब अँड्राइड ११ आधारित MIUI वर काम करतो.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात Qualcomm Snapdragon ८७६० SoC सह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते.

कॅमेरा: Mi Pad 5 Pro च्या ५जी व्हेरिएंटमध्ये रियरला ५० मेगापिक्सल कॅमेरा, तर वाय-फाय व्हेरिएंटमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये ५ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेंसर देखील मिळेल. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो.

कनेक्टिव्हिटी: Xiaomi ब्रँडच्या या डिव्हाइसमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्टसह ८ स्पीकर्स देण्यात आले आहेत.

बॅटरी: यामध्ये ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ८६००एमएएचची बॅटरी मिळते.

Mi Pad 5 Pro ची किंमत

एमआय पॅड ५ प्रोच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २४९९ (जवळपास २८,७०० रुपये), ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,७९९ (जवळपास ३२,१०० रुपये) आणि ८ जीबी रॅम व २५६ जीबी टॉप व्हेरिएंटची किंमत CNY ३,४९९ (जवळपास ४०,१०० रुपये) आहे.

वाचा: इतर मॉडर्न फीचर्ससह या स्मार्टवॉचेसमध्ये आहे Voice Calling फिचर, पाहा किंमत

वाचा: Vodafone Idea चे धमाकेदार प्लान्स लाँच, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळणार अनलिमिटेड डेटा, पाहा डिटेल्स

वाचा: तुम्हाला WhatsApp वर कॉल Record करता येत नाही ? वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिकअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Xiaomi #न #लच #कल #दन #दमदर #टबलटस #८६००mAh #बटरसह #मळल #५०MP #कमर

RELATED ARTICLES

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Most Popular

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!

Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा क्लासी लूक; फोटो चर्चेत! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे...

Happy Birthday MS Dhoni these is how Captain Cool has an emotional connection with bikes vkk 95

MS Dhoni Bikes : असं म्हणतात, ‘प्रेमात असलेला माणूस आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतो. मग ते रात्री चोरून भेटणं असो किंवा मग शाहजानसारखं...