Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल Work from Home ला कंटाळलेल्यांसाठी पर्याय; या शहरात उभे राहिलेत Work pods!...

Work from Home ला कंटाळलेल्यांसाठी पर्याय; या शहरात उभे राहिलेत Work pods! काय आहे नेमकं हे?


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : कोरोनामुळे (Corona)आपली काम करण्याची पद्धत बदलेली आहे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे (Work From Home) घरी राहुनच ऑफिसचं (Office Work) काम केलं जातं आहं. लॉगडाऊन शिथील होत असला तरी, बऱ्याचं ऑफिसने कर्मचाऱ्यांना घरी राहून काम करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे प्रवासाचा (Traveling) त्रास वाचतोय आणि कोरोनाची भीती कमी होतीय. मात्र ज्यांच्या घरी काम करण्यासाठी भरपूर जागा (Work space) आहे त्यांना या पद्धतीने फायदा झाला असला तरी, ज्याचं घर छोटं आहे, घरात मुलं किंवा माणस जास्त राहतात अशांना वर्क फ्रॉम होम करताना कामाकडे लक्ष देणं कठीण होतं. कामाचा ताण आणि घरातलं वातावरण (Work stress and home environment) यांची सांगड घालण कठीण जातं.
त्यामळे या अडचणीवर मात करण्यासाठी आता कोलकातामध्ये (Kolkata) नवी शक्कल लढवली आहे. घरून काम करणाऱ्यांसाठी पण, घरी पुरेसा जागा उपलब्ध नसणाऱ्यांसाठी रहीवासी भागात वर्क पॉड्स (Work pods) डिझाइन केलेले गेले आहेत. हे वर्कस्पेस (Work Space) सहजपणे कामावर लक्षकेंद्रीत (Concentration on Work) करता येतील असे असून दिवसाच्या किंवा तासाच्या हिशेबाने भाड्याने घेता येतात.
(दुधाला ‘हा’ पर्यायही आहे उत्तम; रोज घेतल्यास वजन होईल कमी, डायबेटीज राहील दूर)
हे वर्क पॉड सध्या कोलकाताच्या न्यू टाऊन (Kolkata New Town) भागात चर्चेचा विषय आहेत. ज्या भागात आधीपासून ऑफिसेस आहेत त्याच  भागात आता वर्क पॉड जागा घेत आहेत. तिथे कामासाठी सुविधा असणारी जागा स्टोरेज सिस्टीमसह मिळते ती देखील अगदी परवडणाऱ्या भाड्यामध्ये. दिड तासासाठी केवळ 30 रुपये भाडं (Rent) आकारलं जातं.
(‘बेटा बेटा ना कर, अब तेरा…’, गोड गोड गात सुनेने सासूलाच दिली धमकी; पाहा VIDEO)
शिवाय हवं असल्यास कॉफी आणि स्नॅक्सही मिळतं.न्यूज 18 डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत, पश्चिम बंगाल हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे (WBHIDCO) व्यवस्थापकीय संचालक देबासिस सेन सांगतात, “वर्क फ्रॉम होम आता सर्वसामान्य गोष्ट होत चालली आहे. पण, त्यासाठी भारतीय घरांची रचना फारशी पुरक नाही. वर्क पॉड निवासी भागात बिनधास्त काम करण्याची संधी देतात”. यामुळे बर्‍याच लोकांना मदत होईल अशी त्यांना आशा वाटते.न्यु टाऊनमध्ये सध्या याची उभारणी सुरू आहे. याच महिन्यात 13 ऑगस्टला वर्क पॉड उपलब्ध होतील. यासाठी ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे पण, फर्स्ट कम फर्स्ट या तत्वाने वर्क पॉड दिले जातील.
(दातांकडे करू नका दुर्लक्ष; ही लक्षणं दिसली तर गंभीर आजाराचे संकेत समजा)
स्वयंसेवी संस्थेसाठी काम रणाऱ्या सोहिनी राउथ यांनी या नवीन सकल्पनेचं स्वागत केलंय. त्या म्हणतात “या प्रकारचे पॉड्स कामासाठी उपयोगी ठरतील. इथे काम करणं सोपं जाईल कारण वर्क फ्रॉम होममध्ये घरी कामासाठी शांतता मिळवणं कठीण जातं.” वर्क पॉड वरून काम करतांना तुमच्या कामात जास्त व्यत्यत येत नाही.
(20 आवाज काढत चालली झुकझुक आगीनगाडी; पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल हा VIDEO)
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करता येतं. शिवाय ऑनलाईन मीटिंगसाठीही फायदेशीर आहे. तर, प्रवासाची दगदग आणि खर्चही वाचतो. शिवाय ऑफिसचा फिल येतो. कारण,दररोज कामावर जाण्याच्या पद्धतीने तयार होऊन आपण घराबाहेर पडतो.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Work #Home #ल #कटळललयसठ #परयय #य #शहरत #उभ #रहलत #Work #pods #कय #आह #नमक #ह

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...