Saturday, July 2, 2022
Home विश्व Work From Home करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 25% पर्यंत होणार पगारकपात,...

Work From Home करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 25% पर्यंत होणार पगारकपात, वाचा काय आहे कारण?


नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे (Work From Home) स्वरुप स्विकारले आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत आहे. दरम्यान जगभरातील महत्त्वाची कंपनी असणाऱ्या गुगलने (Google) वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी (Google employees) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. गुगलमध्ये काम करणारे कर्मचारी ऑफिसमधून काम करण्याऐवजी घरातून काम करण्याचा पर्याय निवडत असतील तर त्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, ज्या कर्मचाऱ्यांनी कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम (Permanent Work From Home) करत आहेत, त्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्याची योजना आहे. अमेरिका स्थित सिलिकॉन व्हॅलीमध्ये घर आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांवर कामकाजासंदर्भात विविध प्रयोग केले जात आहेत. याआधी फेसबुक आणि ट्विटरकडून देखील पगारकपात करण्यात आली आहे.
हे वाचा-बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल 10000 रुपयांचा दंड
जागेवरुन निश्चित होतो पगार
गुगलच्या प्रवक्यांनी अशी माहिती दिली आहे की, गुगलकडून दिले जाणारे पॅकेज नेहमी लोकेशनवर आधारित असते. गुगलने जूनमध्ये वर्क लोकेशन टूल (Work Location Tool) लाँच केले होते. प्रत्येक शहरानुसार कर्मचाऱ्याचा पगार निश्चित केला जातो. जे लोकं महागडं राहणीमान असाणाऱ्या शहरात राहतात त्यांचा पगार स्वस्त शहरात राहणाऱ्यांपेक्षा जास्त असतो. गुगलच्या या निर्णयानंतर अनेक छोट्या कंपन्यांनी देखील हायरिंग (Hiring) लोकेशनच्या हिशोबाने करण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचा-Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?
किती होईल पगारकपात?
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, जे कर्मचाऱ्यांना Stamford न्यूयॉर्कपासून एका तासाच्या अंतरावर आहे, स्टँफोर्ड याठिकाणी काम करणारा कर्मचारी जर घरातून काम करत असेल तर त्याला न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा 15 टक्के पगार तुलनेने कमी मिळेल. याशिवाय गुगलच्या कर्मचाऱ्याने एखाद्या खर्चिक किंवा महागड्या शहरात राहण्यास सुरुवात केली तर त्याच्या पगारात 25 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. तर सिअॅटल, बोस्टन आणि सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 10 टक्क्यांची कपात होऊ शकते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Work #Home #करणऱय #य #करमचऱयसठ #मठ #बतम #परयत #हणर #पगरकपत #वच #कय #आह #करण

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

जिन्स पँटच्या पाठीमागच्या खिशात फोन ठेवताय?, ‘या’ ५ समस्याला तुम्ही निमंत्रण देताय

never keep phone in your back pocket : रस्त्यांवरून जात असताना आपल्या समोर असलेल्या व्यक्तीच्या मागच्या खिशात ठेवलेला स्मार्टफोन आपल्याला बऱ्याच वेळा दिसला...

Amartya Sen on Nation Crisis: देशातील तणावपूर्वक घटनांवर नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले…

कोलकाताः मला कोणत्या गोष्टीची भिती वाटते का?, असं जर कोणी मला विचारलं तर मी त्याला होय असंच उत्तर दिलं. माझ्या भीतीचं कारण ही...

टेस्ट मे बेस्ट! धोनी नाही तर ‘या’ कर्णधाराने जिंकवून दिले सर्वांधिक सामने

टीम इंडियाचा इंग्लंडविरूद्ध सामन्याचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली सध्या कसोटी सामना खेळतेय.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

ENG vs IND | इंग्लंड विरुद्ध वन डे, टी 20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

ENG vs IND | इंग्लंड विरुद्ध सामन्यात कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

ओप्पो कंपनीकडून गुड न्यूज, भारतातील या ३ स्मार्टफोनच्या किंमतीत ६ हजारांपर्यंत कपात

नवी दिल्लीः OPPO F19 Pro+, A76 आणि A54 स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीकडून कपात करण्यात आली असून १ जुलै पासून भारतात या स्मार्टफोनला आता...

एकनाथ शिंदेंना शिवसेना नेतेपदावरुन हटवले

मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्यावर  कारवाई केली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत भर पडली...