Saturday, July 2, 2022
Home भारत Winner Felicitation अशोका हाॅटेलमध्ये ऑलिम्पिकवीरांचा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

Winner Felicitation अशोका हाॅटेलमध्ये ऑलिम्पिकवीरांचा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार<p>अशोका हाॅटेलमध्ये ऑलिम्पिकवीरांचा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. ज्या विजेच्या खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बाजी मारत देशाची मान उंचावली आहे,त्या प्रत्येक खेळाडूचा सत्कार करण्यात येत आहे.&nbsp; या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे प्रमुख उपस्थिती आहे.&nbsp;</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Winner #Felicitation #अशक #हटलमधय #ऑलमपकवरच #मतर #अनरग #ठकर #यचय #हसत #सतकर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

वसंतराव नाईक यांची जयंती; शेती क्षेत्रातील अमूल्य योगदान, कृषी दिनाचा इतिहास काय?

Maharashtra Krushi Day 2022 : राज्यात दरवर्षी 1 जुलैला राज्यात कृषी दिन साजरा करण्यात येत असून 1 जुलै...

Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 978 रुग्णांची नोंद, 1896 कोरोनामुक्त

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट...

Face Blindness : ब्रॅड पिट आणि शहनाज ट्रेझरी ‘या’ आजाराने त्रस्त, भेटलेल्या लोकांचा विसरतात चेहरा, काय आहे हा असाध्य आजार?

शाहिद कपूर (Shahid Kapoor) सोबत 'इश्क विश्क' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करणारी अभिनेत्री शहनाज ट्रेझरीवाला (Shenaz Treasury) असाध्य आजाराने त्रस्त आहे. शहनाजला...

रणबीरच्या शमशेरा चित्रपटात ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

मुंबई, 1 जुलै : अभिनेता रणबीर कपूरच्या 'शमशेरा' या (Shamshera look) आगामी चित्रपटाची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor),...

आम्ही पुन्हा आलो! ‘सुख म्हणजे…’ मालिकेतील कलाकारांचा जल्लोष नक्की कुणासाठी?

मुंबई, 30 जून: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन' हे शब्द काही नवीन नाहीत. गेली अनेक दिवस हे शब्द लोकांच्या...