वाचा: Smartphone Offers: फ्लिपकार्टवर Moto Days चा धमाका, भन्नाट ऑफर्ससह मिळताहेत ‘हे’ स्मार्टफोन्स, सर्वात स्वस्त ९,९९९ रुपयांचा
Huawei राउटर ३००० Mbps च्या स्पीडसह येतो:
Huawei AX3 WiFi 6+ राउटर Hawaii (Huawei) कडील Gigahome Dual-core 1.2GHz प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. हे डिव्हाइस डायनॅमिक बँडविड्थ तंत्रज्ञान वापरते. त्यामुळे चिपसेट सिनर्जीवर आधारित आहे. घराच्या भिंती आणि जमिनीमुळे इंटरनेट कनेक्शन आणि सिग्नलची गर्दी होणार नाही याची काळजी हे तंत्रज्ञान घेते. कंपनीचा दावा आहे की, हा राउटर ३००० Mbps पर्यंत स्पीड देतो. तुम्ही Amazon आणि Flipkart वरून Huawei AX3 WiFi 6+ राउटर खरेदी करू शकता. विशेष इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत, हे डिव्हाइस ३,९९९ रुपयांना विकले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात या राउटरची किंमत ४,९९९ रुपये आहे.
Huawei AX3 WiFi 6+ राउटरमध्ये काय आहे खास ?
WiFi-6+ कनेक्टिव्हिटी आणि 160MHz च्या फ्रिक्वेन्सी बँडविड्थद्वारे सपोर्टेड, हा राउटर मल्टी-राउटर मेश नेटवर्किंगसह येतो. ज्यामुळे एकाधिक राउटर एकत्र काम करू शकतात आणि चांगले वायफाय कव्हरेज देऊ शकतात.OFDMA मल्टी-डिव्हाइस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जे २.४ GHz वर एकूण चार डिव्हाइसेस आणि 5GHz बँडवर १६ डिव्हाइसेस जोडू शकतात. यामध्ये तुम्हाला एक WAN आणि तीन LAN इथरनेट पोर्ट्स मिळतील आणि त्याची Pairing Huawei AI Life अॅपच्या मदतीने नियंत्रित केली जाऊ शकते.
वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स
वाचा: Netflix Password: यूजर्सना झटका ! पासवर्ड शेयर केल्यास द्यावा लागेल एक्स्ट्रा चार्ज, पाहा डिटेल्स
वाचा: Smartphone Offers: फ्लिपकार्टवर Moto Days चा धमाका, भन्नाट ऑफर्ससह मिळताहेत ‘हे’ स्मार्टफोन्स, सर्वात स्वस्त ९,९९९ रुपयांचा
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#WiFi #JioExcitel #च #झप #उडवयल #भरतत #लच #झल #३००० #Mbps #सपड #दणर #WiFi #Router #पटपट #डउनलड #हतल #मवहज