Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? 'ही' ट्रिक वापरुन पुन्हा मिळवा पासवर्ड

Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? ‘ही’ ट्रिक वापरुन पुन्हा मिळवा पासवर्ड
मुंबई : अनेकदा आपण पासवर्ड विसरतो. मग तो जिमेलचा असो, किंवा एखाद्या अकाउंटचा. वायफायचा पासवर्डचा तर या यादीत आवर्जुन समावेश होतो. बऱ्याचदा व्हायफायचा पासवर्ड विसरल्यानंतर आपण राउटर बंद-चालू करतो. तसेच राऊटरही रिसेट करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण वायफाय रिसेट न करताही पासवर्ड मिळवू शकतो. कसं? अगदी सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील.

तुमचाही पासवर्ड हरवला असेल, तर पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला विंडोज आणि मॅक डिव्हाइसवर जाऊन राउटरचं सेटिंग पेज ओपन करावं लागेल. परंतु, या दोन्ही पद्धतींनी आपलं कामं व्हावं यासाठी तुमचा एक डिव्हाइस तुमच्या वायफाय नेटवर्कशी कनेक्ट असणं गरजेचं आहे.

जर युजरचा डिव्हाइस वायफआय नेटवर्कशी कनेक्ट नसेल, तर अशावेळ ते WPS पूश बटनाचा वापर करु शकतात. हे बटन राऊटरच्या मागे असतं. किंवा मग तुम्ही इथरनेट केबलच्या मदतीनं राउटरच्या सेटिंग पेजवर जाऊ शकता.

वायफायचा पासवर्ड पुन्हा मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा :

सर्वात आधी वायफाय आपल्या विंडोज किंवा मॅक डिवाईजमध्ये कनेक्ट असलं पाहिजे.

आपला लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधील सेटिंगमध्ये जाऊन विंडोज ऑपशनवर क्लिक करा.

त्यांनंतर नेटवर्कवर जाऊन शेअरिंग ऑपशन ओपन करा.

स्क्रिनवर येणाऱ्या चेंज एडॅप्टर सेटिंगवर क्लिक करा.

त्यानंतर वायफायचा ऑप्शन समोर येईल त्यावर डबल क्लिक करा.

Wifi स्टेटस पेज आल्यानंतर वायरलेस प्रॉपर्टिजवर क्लिक करा

सिक्युरिटी टॅबवर क्लिक करुन शो पासवर्ड ओपन करा आणि आपला पासवर्ड पाहा.

जर आपला वायफाय कोणत्याही डिवाईजला कनेक्ट नसेल, तर…

इथरनेट केबल घ्या आणि ती विंडोज डिवाइसशी कनेक्ट करा.

RJ45 केबलला विंडोज पीसीशी कनेक्ट करा आणि राउटरच्या कंफीग्रेशन पेज ओपन करा. लॉग इन करा.

एकदा लॉग इन केल्यानंतर राउटरवर वायफाय ऑप्शन क्लिक करा आणि पासवर्ड किंवा सिक्युरिटी ऑप्शनवर क्लिक करा.

पासवर्ड पाहण्यासाठी शो पासवर्डवर क्लिक करा.

WPS बटन जर कोणत्या डिव्हाइसशी कनेक्ट असेल तर…

WPS बटन युजरसा कोणत्याही पासवर्डच्या मदतीनं वायफायशी कनेक्ट होण्याचा पर्याय देतो. त्यासाठी युजर्सना राउटरच्या मागे असलेल्या WPS बटनावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर युजर थेट सेटअप पेजवर जाऊन पासवर्ड सर्च करु शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आयफोन युजर्ससाठी खुशखबर, Battleground Mobile India लवकरच ios मध्ये येणार

Best Laptops: चांगला लॅपटॅाप घेण्याचा विचार करताय? ‘हे’ लॅपटॅाप कलेक्शन खास तुमच्यासाठी

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#WiFi #च #पसवरड #वसरलत #ह #टरक #वपरन #पनह #मळव #पसवरड

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी

बंगळुरू, 1 जुलै : भारताने संरक्षण क्षेत्रात (Indian Defence Sector) मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओद्वारा (DRDO) विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे (Unmanned Aircraft) पहिले उड्डाण...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

वन नाईट स्टँड ते गर्भपात, ‘ओपन बुक’मधून अभिनेत्री कुब्रा सैतने उलगडली आयुष्यातील अनेक गुपितं!

Kubbra Sait : लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गर्लफ्रेंडची अर्थात ‘कुक्कू’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कुब्रा सैत...

वारंवार Sex करण्याची सवय असणं म्हणजे आजार आहे का?

वारंवार लैंगिक संबंध ठेवण्याच्या व्यसनाला आजार म्हटलं जाऊ शकतं का? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

रक्ताची कमतरता भरून काढण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत वाचा काळ्या चण्याचे फायदे

Kala Chana Benefits : भारतीय स्वयंपाकघरात कडधान्यात सहज आढळणारे कडधान्य म्हणजे काळे चणे. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात...

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा...