Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं पॉप्युलर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. यात एकाच वेळी फोटो, ऑडिओ, व्हिडीओ, व्हाईस कॉल, व्हिडीओ कॉल, पेमेंट अशा अनेक गोष्टी करता येत असल्याने व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. यात चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याने ते सुरक्षित राहतात. परंतु यात डेटा प्रोटेक्शनही आवश्यक आहे. स्कॅमपासून वाचण्यासाठी WhatsApp सेटिंगमध्ये काही बदल करणं फायद्याचं ठरतं.

End to end encryption verify –

ज्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप युजर कोणशीही चॅट करतो, त्यावेळी ते डिफॉल्ट एन्क्रिप्टेड असतात. परंतु जर एखादी खासगी माहिती बँकिंग डिटेल्स, कार्ड डिटेल्स युजर शेअर करत असेल, तर End to end encryption वेरिफाय करणं गरजेचं आहे.

यासाठी एखाद्या कॉन्टॅक्टसह चॅट विंडा ओपन करावी लागेल. त्यानंतर कॉन्टॅक्ट नेमवर टॅप करुन Encryption वर क्लिक करा. वेरिफाय करण्यासाठी स्कॅन बटणावर क्लिक करा.

WhatsApp वरच्या या धोकादायक मेसेजपासून सावधान! बँक अकाऊंट होऊ शकतं हॅक

Two-Step Verification –

WhatsApp मध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करुन सिक्योरिटी वाढवता येते. या टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे ज्यावेळी नव्या फोनवर, डिव्हाईसवर WhatsApp रजिस्टर केलं जाईल, त्यावेळी पिन मागितला जातो. त्यामुळे ही सेटिंग फायदेशीर ठरते. Two-Step Verification ऑन करण्यासाठी अकाउंट सेटिंगमध्ये, टू-स्टेप व्हेरिफिकेशनवर जाऊन सहा अंकी पिन कोड सेट करा. रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येऊ शकतो.

WhatsAppग्रुपने आर्थिक नुकसानापासून झाला बचाव,पोलिसांनी हाणून पाडलाCyber Fraud

iCloud/ Google Drive Backup –

WhatsApp मध्ये चॅट्स End-to-end encrypted असतात. पण हे युजर्सला चॅट बॅकअप करण्यासाठी परमिशन देतं. WhatsApp Backup इन्क्रिप्टेड नाही. याबाबत सध्या WhatsApp टेस्ट करत आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट्स इन्क्रिप्टेड असले, तरी बॅकअप इन्क्रिप्टेड नसल्याने ते लीक होण्याचा धोका असतो. त्यासाठी डेटा बॅकअप ऑफ करता येऊ शकतो.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#WhatsApp #वर #फल #कर #य #सपय #Tips #अधक #सरकषत #रहतल #तमच #चटस

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

… तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला

कानपूर, 27 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5...

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...