Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट WhatsApp यूजर्संना भेट, दोन दिवसांनंतरचे मेसेजही डिलीट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

WhatsApp यूजर्संना भेट, दोन दिवसांनंतरचे मेसेजही डिलीट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स


नवी दिल्लीःwhatsapp upcoming feature update soon : WhatsApp आपल्या यूजर्सचे मन जिंकण्यासाठी लागोपाठ आपल्या अॅपमध्ये अपडेट आणत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज डिलीट करण्याचे फीचर आधीपासून उपलब्ध आहे. सध्या मेसेज डिलीट करण्यासाठी एक तास, ८ मिनिट आणि १६ सेकंदाची मर्यादा असून या वेळेत मेसेज डिलीट करता येवू शकतो. परंतु, लवकरच हे बदलणार आहे. कारण, मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग अॅप मध्ये याची मर्यादा आता दोन दिवसांपर्यंत वाढवण्यासाठी काम केले जात आहे.

WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने त्या निवडक यूजर्ससाठी नवीन वेळ रोल आउट करणे सुरू केले आहे. जे अँड्रॉयड अॅपसाठी व्हॉट्सअॅप बीटाच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करीत आहेत. कंपनी मेसेज डिलीट करण्याची मर्यादा वाढवून आता दोन दिवस आणि १२ तास करण्याची योजना बनवत आहे. WhatsApp ने बीटा टेस्टरसाठी या फीचरला रोल आउट करणे सुरू केले आहे. आगामी दिवसात बीटा यूजर्ससाठी हे उपलब्ध केले जाणार आहे.

वाचा: धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा पहिला ५जी रग्ड फोन, पावसात देखील करू शकता वापर

या फीचर्स मध्येही WhatsApp करतेय सुधारणा

हा एकमेव बदल नाही आहे. कंपनी सध्या अनेक फीचर्सवर काम करीत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी असे एक फीचर आणण्यावर काम करीत आहे. ज्याने व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिन आपल्या ग्रुपच्या कोणत्याही मेंबरचा मेसेज डिलीट करू शकतो. सध्या कोणत्याही ग्रुपमध्ये आलेला मेसेज फक्त तोच सदस्य डिलीट करू शकतो. ज्याने तो मेसेज शेअर केला आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार, फीचर इनेबल झाल्यानंतर मेसेज मध्ये कोणत्याही सदस्याचे मेसेज डिलीट करता येवू शकते. हे फीचर सध्या टेस्टिंगच्या स्टेजवर आहे. कंपनी या सुविधेला कधीपर्यंत यूजर्सला उपलब्ध करू शकेल, यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.

वाचाः ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

वाचाः Jio ची खास ऑफर! एकाच रिचार्जमध्ये तब्बल दोन वर्ष अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा, फोन देखील फ्रीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#WhatsApp #यजरसन #भट #दन #दवसनतरच #मसजह #डलट #करत #यणर #जणन #घय #डटलस

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा

Maharashtra Cabinet News : शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे....

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

मुंबई : Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. Armor 15 के साथ...

Memes: रिषभ पंत १७ नंबरची जर्सी का घालतो? उर्वशी रौतेलाशी आहे खास कनेक्शन

पोस्टमध्ये काय म्हणाला रिषभ पंत?उर्वशीच्या या प्रकरणावर ऋषभ पंतने नाव न घेता खिल्ली उडवली. त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, “हे मजेदार आहे...

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...

अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट!

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा...