Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल Weight Loss Drink : पोट आणि कंबरेवरची चरबी लोण्यासारखी विरघळेल, फक्त रोज...

Weight Loss Drink : पोट आणि कंबरेवरची चरबी लोण्यासारखी विरघळेल, फक्त रोज एक ग्लास प्या 5 मिनिटांत बनणारं ‘हे’ स्पेशल पाणी!


बाजारात असे अनेक पदार्थ, डाएट प्लान आणि सप्लीमेंट्स उपलब्ध आहेत जे बेली फॅट बर्न करण्याचा दावा करतात पण त्यापैकी बरेच दावे खोटे असतात. निरोगी आहार आणि थोडा व्यायाम वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. वजन कमी करण्यासाठी अनुकूल आहारामध्ये तज्ञ नेहमी फळे, भाज्या आणि हेल्दी पेय समाविष्ट करण्याचा सल्ला देतात जे वजन कमी करण्यास खूप मदत करतात.

असेच एक पेय म्हणजे काकडीचे पाणी. असे मानले जाते की हे जादुई पेय कॅलरी कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी चमत्कारीत पेय ठरते. चला तर जाणून घेऊया काकडीचे पाणी वजन करण्यासाठी कसे काय मदत करते?

काकडीचे पाणी वजन कमी करण्यासाठी कसे मदत करते?

काकडी जीवनसत्त्वं सी आणि के, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि फॉस्फरस सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असते. वजन कमी करण्यासाठी आहारात काकडीचा समावेश केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि बद्धकोष्ठते सारख्या त्रासदायक समस्या दूर होतात. काकडीमध्ये कमी कॅलरीज आणि अधिक विद्रव्य फायबर्स असतात जे हायड्रेशन आणि जलद वजन कमी करण्यास मदत करतात.

(वाचा :- Kriti Sanon Weight Loss : Mimi सिनेमातील अभिनेत्रीने आयटम सॉंगसाठी 15 किलो वजन घटवून पाठ-पोट केलं सपाट, सडपातळ कंबरेवर सा-यांचा कलेजा खल्लास!)

शरीर करते डिटॉक्सिफाय अन् स्वच्छ

याशिवाय काकडीमध्ये कुकुरबिटेसी नावाचे एक अनोखं संयुग असतं जे पाचन तंत्र आणि यकृत निरोगी राखण्यास मदत करतं आणि आपलं शरीर डिटॉक्सिफाय करतं. म्हणूनच इतर कोणत्याही दुष्परिणामांची चिंता न करता तुम्ही तुमच्या सलाड मध्ये काकडीचा समावेश करू शकता. याव्यतिरिक्त काकडी खाल्याने भूक कमी होते जे तुम्हाला उगाचच भूकेपेक्षा जास्त खाण्यापासून अडवते. एका अभ्यासानुसार जे लोक आठवडाभर काकडीचे पाणी प्यायले त्यांनी एका आठवड्यात सुमारे 2 ते 3 किलो वजन कमी केले.

(वाचा :- Weight Loss : झटपट वेट लॉससाठी रोजच्या आहारात करा ‘या’ 5 प्रकारच्या धान्यांचा समावेश, कंबरेची साइज 32 वरून थेट 28 होईल! .)

शरीर हायड्रेटेड ठेवते

डीके पब्लिशिंग हाऊसच्या ‘हीलिंग फूड्स’ या पुस्तकानुसार, काकडीचे पाणी अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सनी समृद्ध आहेत जी सहजपणे शरीरात शोषली जाते. त्यात फायटोएस्ट्रोजेन्स आणि पाचक एंजाइम देखील असतात ज्याचा आतड्यांना भरपूर लाभ होतो. हे एक उत्कृष्ट थंड पेय मानले जाते, जे गरमीच्या दिवसांत शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते.

(वाचा :- Neeraj Chopra Olympic : Tokyo ऑलिम्पिकमध्ये Gold Medal जिंकणारे निरज चोप्रा कधीकाळी होते लठ्ठपणाने ग्रस्त, सुवर्णपदक जिंकण्यासाठी केली होती ‘ही’ तयारी!)

काकडीचे पाणी बनवण्याची पद्धत

आवश्यक साहित्य

  • 1 काकडी
  • 1 ग्लास पाणी
  • 1 लिंबू
  • चवीनुसार काळे मीठ
  1. काकडी सामान्य पाण्याने धुवून घ्या. तिची साल काढून पातळ काप करा
  2. हे काप एका जार किंवा पाण्याच्या काचेच्या बाटलीमध्ये ठेवा
  3. तुम्ही काकडीच्या पाण्यात काही लिंबाचे काप देखील घालू शकता.
  4. लिंबू आणि काकडीचे पाणी रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये मॅरीनेट होऊ द्या.
  5. सकाळी ते एका सर्व्हिंग ग्लासमध्ये घ्या आणि तयार आहे तुमचे काकडीचे पाणी पिण्यास तयार!

काकडीच्या पाण्याचे नियमित न चुकता सेवन केल्याने पोटावरील चरबी लवकर बर्न होते. हे एक डिटॉक्स ड्रिंक आहे जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकते आणि डिहायड्रेशन होण्यापासून बचाव करते. पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी काकडीचे पाणी पिण्याबरोबरच वर्कआउट्स देखील करणं महत्वाचं आहे.

(वाचा :- Weight Loss : Oats मध्ये ‘हे’ पदार्थ मिक्स करून खाल्लेत तर बारीक नाही दिवसेंदिवस व्हाल लठ्ठच, अजिबात करू नका ही चूक!)

काकडी असं कमी करते वजन

काकडीही विविध प्रकारे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण सर्वात आधी काकडीतील कॅलरीज कमी आहेत. एक कप (104 ग्रॅम) काकडीमध्ये फक्त 16 कॅलरीज असतात. तर 300 ग्रॅम काकडीमध्ये फक्त 45 कॅलरीज असतात. याचा अर्थ असा की, अतिरिक्त कॅलरीज शिवाय तुम्ही काकडी खाऊ शकता. कारण काकडीमुळे कॅलरीज वाढण्याचं काहीच कारण नाही. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीत तर काकडीचे अनेक प्रकार आढळतातच. जसं कोशिंबीर, सॅलड आणि चटणी किंवा कढीमध्ये काकडी घालणं. अगदी रोजच्या नाश्त्यातील सँडविचमध्ये आपण आवर्जून काकडी वापरतो. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास काकडी खाऊन तुम्ही ते साध्य करू शकता. काकडीच्या सेवनाने तुमचं वजन कमी वेळात आणि जास्त प्रमाणात घटेल.

(वाचा :- Healthy snacks : लठ्ठ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ अन्यथा होतील गंभीर परिणाम, न्युट्रिशनिस्टने सांगितलेली हेल्दी स्नॅक्सची लिस्ट वाचाच!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Weight #Loss #Drink #पट #आण #कबरवरच #चरब #लणयसरख #वरघळल #फकत #रज #एक #गलस #पय #मनटत #बनणर #ह #सपशल #पण

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...