<p>हिंदू सणांच्या बाबतीत या सरकारची निष्क्रियता पाप आहे. सरकारला हात जोडून विनंती आहे, श्रेय तुम्ही घ्या पण मंदिर सुरू करा, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी पर्यावरणमंत्र आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#WEB #Exclusive #सरकरल #हत #जडन #वनत #आह #शरय #तमह #घय #पण #मदर #सर #कर #आशष #शलर