Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या Wadha : आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक

Wadha : आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक



<p>राज्यभर गाजत असलेल्या वर्धामधील आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती नीरज कदम यांना अटक करण्यात आलीय. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झालीय. आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ. रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. रेखा कदम यांना सुरुवातीलाच अटक केलीय. त्यामुळे नीरज कदम यांच्या अटकेनंतर गर्भपातप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गोबर गॅसच्या खड्ड्यातून बारा कवट्या आणि 54 हाडं जप्त केली होती.&nbsp;</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Wadha #आरवतल #बहचरचत #अवध #गरभपत #परकरण #ड #नरज #कदमल #अटक

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

केतकी चितळेचा ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेचा (Ketaki Chitale) तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.  ठाणे सत्र न्यायालयाने केतकी चितळेचा जामीन...

Most Popular

घटस्फोटानंतर देखील महिलेला पतीचा कंटाळा? घरासोबत पतीची देखील बोली!

महिला पतीला इतकी कंटाळली? म्हणते, 'माझं घर खरेदी करा आणि माझ्या पतीला पण ठेऊन घ्या...'   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

पुण्यात NCP-BJPमधील वाद गुद्द्यावर!राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

Pune Crime Latest News : पुण्यात राष्ट्रवादी-भाजपातला वाद आता गुद्द्यावर आला आहे. कारण पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव...

राहुल द्रविडऐवजी हा दिग्गज असणार टीम इंडियाचा कोच, BCCI ची घोषणा

मुंबई, 25 मे : बीसीसीआयने (BCCI) एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची (VVS Laxman) टीम इंडियाच्या आयर्लंड (India vs Ireland) दौऱ्यासाठी मुख्य कोच म्हणून नियुक्ती...

ममतादीदी महाराष्ट्राच्या एक पाऊल पुढे, राज्यपालांचे कुलपती पद स्वत: कडे घेण्याचा निर्णय

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) लवकरच राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती होऊ शकतात. आज झालेल्या पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय...

दैनंदिन राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; शनी ठरणार त्रासदायक

आज दिनांक 26 मे 2022. वार गुरुवार. तिथी वैशाख कृष्ण एकादशी. आज चंद्र रेवती नक्षत्रात मीन राशीत असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आत्मसन्मान...

Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद

<p>Ajit Pawar Live Full PC : चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल, अजित पवार यांची संपूर्ण पत्रकार परिषद</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...