Sunday, January 16, 2022
Home टेक-गॅजेट Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स


हायलाइट्स:

  • वीआयने केले ५जी ट्रायल.
  • पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.
  • ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी ट्रायल केले असून, या ट्रायलमध्ये कंपनीला जबरदस्त स्पीड मिळाला आहे. वीआयने हे ट्रायल पुणे आणि गांधीनगर या शहरात केले.

वाचा: Airtel Vs Vi :सध्या कोणत्या कंपनीचा प्रीपेड प्लान आहे तुमच्यासाठी बेस्ट, पाहा डिटेल्स

५जी ट्रायलला एंटरप्राइजेज आणि भारतातील ग्राहकांना लक्षात घेऊन करण्यात आले आहे. यासाठी वीआयने हार्डवेअर कंपनी Ericsson, Nokia सह L&T Smart World & Communication, Athonet, भारतीय स्टार्टअप्स Vizzbee आणि Tweek Labs सोबत भागीदारी केली आहे.

दूरसंचार विभागाकडून वीआयला ५जी ट्रायल्ससाठी २६ GHz आणि ३.५ GHz स्पेक्ट्रम mmWave बँड देण्यात आला आहे. या ट्रायलमध्ये कंपनीला ३.५ GHz वर १.५ जीबीपीएस स्पीड मिळाला. याशिवाय ६ GHz वर ४.२ जीबीपीएस आणि ९.८ जीबीपीएस स्पीड बँड्सच्या backhaul वर मिळाला.

पुण्यात टेस्टिंगसाठी वीआयने क्लाउड नेटिव्ह टेक्नोलॉजीवर आधारित बेस्ड Ericsson Radios आणि Ericsson Dual Mode Core चा वापर केला. पुण्यात ट्रायलसाठी Ericsson ने तयार केलेल्या ५जी टेक सॉल्यूशनचाच वापर करण्यात आला आहे.

गांधीनगरमध्ये कंपनीने नोकियाच्या एअरस्केल रेडिओ पोर्टफोलिया आणि Microwave E-बँड सॉल्यूशनचा ५जी ट्रायलसाठी वापर केला.

दरम्यान, कंपनीने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहे. कंपनीच्या बेस प्लानची किंमत ९९ रुपयांपासून सुरू होते. एअरटेलने देखील आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत.

वाचा: Cyber Attack: हॅकर्सच्या निशाण्यावर मिडल एज्ड युजर्स, Ransomware चा धोका वाढला, पाहा डिटेल्स

वाचा: Waterproof Tablet: २ दिवसांपर्यंतच्या बॅटरी लाईफसह Waterproof Tablet Oukitel RT1 लाँच, पाहा किंमत

वाचा: Samsung :सॅमसंग चाहत्यांसाठी बॅड न्यूज, कंपनी Galaxy Note बनवू शकणार नाही, हे आहे कारणअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Vodafone #Idea #न #पणयत #कल #५ज #टरयल #मळल #भननट #सपड #पह #डटलस

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?

विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

फेल होणार नाही Online Transaction, Google Pay पेमेंटवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 16 जानेवारी : सध्या ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. Google Pay वरुन पेमेंट करताना अनेकदा आपल्या अकाउंटमधून पैसे कट...

Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं केला कमेंट सेक्शन ऑफ !

मुंबई, 15 जानेवारी- बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखले जाते. गोविंदाने 13 जानेवारीला ‘मेरे नाल’ (Govinda new song Mere Naal) हे...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

Lata Mangeshkar Health: गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर, आरोग्यमंत्री म्हणाले…

Lata Mangeshkar Health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...

पुन्हा एकदा नवं काही…

|| गायत्री हसबनीस समांतर धाटणीचे हिंदी चित्रपट करणारी अभिनेत्री शेफाली शहा इतर अभिनेत्रींपेक्षा काहीशी वेगळी आहे, अशी धारणा समीक्षकांसह इंडस्ट्रीत आहे. अनेक हिंदी मालिका,...