Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Vodafone-Idea ने लाँच केले २ दमदार प्लान्स, एकाचवेळी फॅमिलीतील ५ जण वापरू...

Vodafone-Idea ने लाँच केले २ दमदार प्लान्स, एकाचवेळी फॅमिलीतील ५ जण वापरू शकतात अनलिमिटेड डेटा


हायलाइट्स:

  • वीआयने लाँच केले दोन पोस्टपेड प्लान्स.
  • यूजर्सला मिळेल अनलिमिटेड कॉलिंग, डेटाची सुविधा.
  • ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

नवी दिल्ली : वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन पोस्टपेड प्लान लाँच केले आहेत. कंपनीने याला Redx Family नाव दिले आहे. कंपनीने या प्लान्सला फॅमिली मेंबर्सला सुविधा देण्यासाठी लाँच केले असून, याची किंमत १,६९९ रुपये आणि २,२९९ रुपये आहे. या प्लान्सचा वापर क्रमशः ३ आणि ५ फॅमिली मेंबर्स करू शकतात.

वाचाः फेसबुकची मक्तेदारी मोडीत, ‘हे’ बनले जगातील सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेले अ‍ॅप

१,६९९ रुपयांच्या Vodafone-Idea RedX Family प्लानबद्दल सांगायचे तर यात ग्राहक आणखी दोन लोकांचा समावेश करू शकतात. या प्लानचा वापर एकूण ३ लोक करू शकतील. यामध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड डेटा आणि महिन्याला ३००० एसएमएसची सुविधा मिळते.

वीआयच्या या प्लानमध्ये प्रायमरी मेंबर्सला एक वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, एक वर्षासाठी नेटफ्लिक्स आणि डिज्नी+ हॉटस्टार वीआयपीची मोफत मेंबरशिप मिळेल. याशिवाय इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंजचा अ‍ॅक्सेस मिळेल. अमेरिका व कॅनेडात कॉल केल्यास ५० पैसे प्रति मिनिटं आणि यूकेसाठी ३ रुपये शुल्क लागेल.

२,२९९ रुपयांचा प्लान

या प्लानचा वापर ५ यूजर्स करू शकतात. यामध्ये प्रायमरी मेंबर आणखी ४ यूजर्सचा समावेश करू शकतात. इतर बेनिफिट्स समान आहेत. यूजर्सला अनलिमिडेट कॉलिंग, डेटा बेनिफिट्स आणि एसएमएसची सुविधा मिळेल. याशिवाय ओटीटी सबस्क्रिप्शन आणि आयएसडी कॉलिंग रेट्सची देखील सुविधा मिळेल.

Vodafone-Idea चे कॉर्पोरेट प्लान

गेल्या महिन्यात कंपनीने कॉर्पोरेट कस्टमर्ससाठी ४ नवीन प्लान्सची घोषणा केली होती. नवीन वीआय बिझनेस प्लान्सची किंमत २९९ रुपयांपासून सुरू होते. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह १०० जीबी डेटा मिळतो. या चार प्लान्सची किंमत २९९, ३४९ रुपये, ३९९ रुपये आणि ४९९ रुपये आहे.

अपग्रेडेड प्लान्स एक्सक्लूसिवह् बेनिफिट्स जसे की मोबाइल सिक्योरिटी, लोकेशन ट्रॅकिंग सोल्यूशन्स, वीआय मूव्हीज आणि टीव्ही अ‍ॅक्सेससह वीआय कॉल ट्यून्ससारखे बेनिफिट्स मिळतील.

वाचाः १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येतात ‘हे’ स्मार्टफोन, किंमत २५ हजारांपेक्षा कमी

वाचाः आपोआप डिलीट होत आहे WhatsApp चॅट? जाणून घ्या काय आहे समस्या

वाचाः सॅमसंगचा सर्वात मोठा इव्हेंट, दमदार फोल्डेबल स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, इयरबड्स करणार लाँचअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VodafoneIdea #न #लच #कल #२ #दमदर #पलनस #एकचवळ #फमलतल #५ #जण #वपर #शकतत #अनलमटड #डट

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

Most Popular

बॉस असावी तर अशी; जीवतोड काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने Bali ला नेत जिंकली मनं

मुंबई : कंटाळा आलाय... काय ते रोजरोजचं ऑफिसला या, 9 तास बसा, मरमर काम करा आणि थकूनभागून घरी जा, मजा नाहीये राव यात......

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे अ‍ॅव्होकाडो तेल

मुंबई, 6 जुलै : अ‍ॅव्होकाडो (Avocado) फळ हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र हे फळ केवळ आरोग्यासाठीच (Avocado Health Benefits)...

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Smartphone Offers: जुना स्मार्टफोन द्या आणि फक्त ४९९ रुपयांत घरी न्या Redmi चा 5G स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Redmi Note 10T 5G price: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वेळोवेळी अनेक आकर्षक ऑफर देत असते. ज्याचा फायदा घेऊन ग्राहक कमी किमतीत...

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज...