Monday, July 4, 2022
Home क्रीडा Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की...

Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की…


मुंबई : टीम इंडियाला 24 जूनपासून इंग्लंडविरुद्ध 4 दिवसांचा सराव सामना आणि त्यानंतर 1 जुलैपासून एकमेव टेस्ट सामना खेळायचा आहे. पण, त्याआधी विराट कोहली बोर्ड आणि लोकांच्या इच्छांना धुडकावताना दिसतोय. सिरीज आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही टेस्ट टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. 

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघंही खेळाडू म्हणावेत तेवढे फॉर्ममध्ये नाही. शिवाय दोघांनीही गेल्या काही काळापासून लाल चेंडूचं क्रिकेट म्हणजेचं टेस्ट सामने खेळलेले नाहीत. 

Virat Kohli च्या वागण्यात सुधारणाच नाही

नुकत्यात मिळालेल्या माहितीनुसार, मालदीवमधून परतल्यानंतरच विराट कोहलीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुळात जरी त्याने कोरोनावर मात केली असली तरीही त्याच्या वागण्यात सुधारणा होताना दिसत नाही. 

इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असता पुन्हा एकदा विराट विनामास्क कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी तो चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला तर काही चाहत्यांना त्याने ऑटोग्राफ दिला आहे.

दरम्यान यापूर्वीही रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले होते. संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या या कृतीमुळे बीसीसीआयने नाराजीही व्यक्त केली होती.

बायो बबल नसल्यामुळे खेळाडू सतत मनमानी करत असतात. अशा परिस्थितीत त्याचा कोरोना होण्याचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये दररोज 10,000 प्रकरणे नोंदवली जातायत. जर एखादा भारतीय खेळाडू या विषाणूच्या विळख्यात आला तर त्याचा परिणाम भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन टेस्टवर होण्याची शक्यता आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Virat #Kohli #चय #वगणयत #कडमतर #सधरण #नह #पनह #कल #अस #कम #क

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित TOP बातम्या

मुंबई, 4 जुलै : राज्यात विधानभवनात पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा वियज झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे....

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...