Saturday, May 21, 2022
Home विश्व VIDEO: हवामान बदलाचा परिणाम? काही क्षणातच पाण्यासोबत पाहून गेलं 3 कोटीचं घर

VIDEO: हवामान बदलाचा परिणाम? काही क्षणातच पाण्यासोबत पाहून गेलं 3 कोटीचं घर


नवी दिल्ली 13 मे : आतापर्यंत हवामान बदलाच्या (Climate Change) गोष्टींबद्दल आपले डोळे उघडले नसतील, तर आपण आपल्या आजूबाजूला पाहणं खूप गरजेचं झालं आहे. पृथ्वी कशी धोक्यात आहे आणि निसर्गाचं बदललेलं रूप मानवासाठी किती धोकादायक ठरू शकतं, हे समजून घेणं आवश्यक आहे. अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना बीचवर एक बीच हाऊस समुद्राच्या लाटांनी ज्या प्रकारे उद्ध्वस्त केलं, त्याचा व्हिडिओ (Beach House Collapse Video) पाहिल्यानंतर तुम्हालाही या सगळ्याची कल्पना येईल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कार चालवताना अचानक बेशुद्ध झाली महिला; गाडी आपोआप रस्त्यावर धावू लागली अन्.., थरारक घटनेचा VIDEO

अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 10 मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लाटा आणि जोरदार वाऱ्यामुळे घर पडताना दिसत आहे. घराचा खालचा भाग उखडून गेल्यानंतर लाटांसोबत हे घर वाहून जाताना दिसतं. हे घर रिकामं होतं आणि Hatteras बेटाच्या बाहेरील किनाऱ्यावर बांधलं गेलं होतं. हे घर काही क्षणातच लाटांसोबत वाहून गेलं.

यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकार्‍यांनी व्हिडिओ शेअर केला आहे आणि माहिती दिली आहे, की एकाच दिवसात अशाप्रकारे लाटांसोबत वाहून जाणारं हे दुसरं बीच हाउस आहे. घर कोसळण्याच्या काही सेकंद आधीच व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला असून लाटांमुळे घर पडल्याची घटना स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सध्या हा परिसर लोकांसाठी बंद करण्यात आला आहे, मात्र वादळामुळे तिथे उपस्थित असलेल्या आणखी 9 घरांना धोका निर्माण झाला आहे.

डान्स करण्यासाठी महिलेला हात पकडून स्टेजवर खेचलं अन्…; लग्नातच पाहुण्यांची तुफान हाणामारी, Video Viral
डेली स्टारच्या वृत्तानुसार, या घटनेत जे घर उद्ध्वस्त झालं, त्याची किंमत £308,000 म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 2 कोटी 92 लाख रुपये आहे. या परिसरात 15 फूट उंचीच्या लाटा उसळत आहेत, ज्यामुळे समोरील सीहाऊस उद्ध्वस्त होत आहेत. हे धोकादायक फुटेज पाहिल्यानंतर लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने म्हटलं की प्राधिकरणाने घरं वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, तर दुसर्‍या यूजरने लिहिलं – अशा घरांचं बांधकाम करणाऱ्यांना पैसे मिळू नयेत आणि त्यामुळे घरांना विमाही मिळू नये. अनेकांनी हा हवामान बदलाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #हवमन #बदलच #परणम #कह #कषणतच #पणयसबत #पहन #गल #कटच #घर

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Most Popular

‘या’ तारखेला Redmi Note 11T सोबत Xiaomi Band 7 होणार लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

xioami band 7 launch in india : तुम्हीसुद्धा बॅंडप्रेमींपैकी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुढील आठवड्यात 24...

फक्त दररोज पायांच्या तळव्याला करा मालिश; ‘हे’ त्रास नक्कीच दूर होतील!

आरोग्यशी संबंधित अनेक समस्या पायाच्या तळव्यांची मालिश केल्यानं बर्‍या होतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Lal Mahal Lawani : लाल महालात चंद्रा गाण्यावर रिल्सचं शुट

Lal Mahal Lawani : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात  चौघांविरुद्ध...

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

“काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?”

मुंबई, 21 मे : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने (BJP) आगामी 2024 च्या निवडणुकीची (2024 Lok Sabha Election) तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे...

पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक...