Saturday, July 2, 2022
Home भारत VIDEO - बापरे! कोरोना लशीसाठी झिंझ्या उपटल्या, जमिनीवर आपटलं; एकमेकींच्या जीवावर उठल्या...

VIDEO – बापरे! कोरोना लशीसाठी झिंझ्या उपटल्या, जमिनीवर आपटलं; एकमेकींच्या जीवावर उठल्या महिला


पाटणा, 09 ऑगस्ट : महिलांची भांडणं (Women fighting) तशी काही नवीन नाहीत. अगदी गल्लीत नळाच्या पाण्यापासून ते रेल्वेत जागेसाठी भांडणाऱ्या महिलांचे व्हिडीओ (Women fighting video) आपण पाहिले आहेत. आता याच महिला कोरोना लसीकरण केंद्रावरही (Corona vaccination center) भिडल्या आहेत. कोरोना लशीसाठी महिलांनी अक्षरश: एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या आहेत (Women fight for corona vaccine).
कोरोना लशीसाठी महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. बिहारमधील (Bihar) महिलांच्या जबर फायटिंगचा व्हिडीओ समोर आला आहे.

छाप्रा जिल्ह्यातील ही घटना आहे. एकमा हॉस्पिटलमध्ये महिला लस घेण्यासाठी गेल्या होत्या. लशीसाठी महिलांची रांग लागली होती. या रांगेवरूनच महिलांमध्ये वाद सुरू झाला.  चार महिला आपसात भिडल्या. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर पाहतात पाहता कोरोना लसीकरण केंद्राचं आखाड्यात रूपांतर झालं. महिलांनी एकमेकांचे केस धरले. एकमेकींना जमिनीवर आपटलं. त्यांच्यामध्ये जबर फाईट रंगली.
हे वाचा – VIDEO : आणखी एका महिलेचा प्रताप; कार चालकाला 9 वेळा चापट मारत बॅटनं धुतलं
महिला अक्षरश: एकमेकींच्या जीववरच उठल्या. काही लोकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण महिला पुरुषांनीही आवरत नव्हत्या.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #बपर #करन #लशसठ #झझय #उपटलय #जमनवर #आपटल #एकमकचय #जववर #उठलय #महल

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

टीम इंडियाच्या संकटमोचनचा खुलासा; इंग्लंडमध्ये विजयाचे उलगडलं रहस्य

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे पाचवी आणि निर्णायक कसोटी खेळली जात आहे. भारतीय संघाचा पहिला डाव ४१६ धावांत गुंडाळला....

Most Popular

Todays Headline 2nd July : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

मानव विरहित विमानाचं यशस्वी उड्डाण, संरक्षण मंत्र्यांनी केलं  DRDO चे अभिनंद

Unmanned Fighter Aircraft : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (DRDO) मानव विरहीत विमान विकसीत करण्यात यश मिळालं आहे....

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित ‘आरे’ मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती…

Aarey Metro Car Shed : बहुचर्चित 'आरे' मेट्रो कारशेडची सध्या काय आहे स्थिती... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Wrong Fruit Combination : सावधान, फळांसोबत ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात बनतं विष, चुकूनही एकत्र खाऊ नका, जीव येईल धोक्यात..!

फळे ही अशी गोष्ट आहे जी पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे...