Monday, July 4, 2022
Home करमणूक VIDEO: 'फिटनेस फ्रिक' सोनाली कुलकर्णी; ABS साठी जिममध्ये गाळतेय घाम!

VIDEO: ‘फिटनेस फ्रिक’ सोनाली कुलकर्णी; ABS साठी जिममध्ये गाळतेय घाम!


मुंबई, 31 जुलै- मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या आपल्या फिटनेससाठी अधिकच सजग झाली आहे. ती तासंतास जिममध्ये घाम गाळतेय. अभिनेत्रीचा एक ABS वर्कआउट व्हिडीओ (Workout Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली खुपचं खांबाला लटकून खुपचं हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. यावरूनचं सोनाली सध्या मोठी ‘फिटनेस फ्रिक’ झाल्याचं दिसत आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. लॉकडाऊनमुळे बरेच दिवस  शुटींग बंद असल्याने सर्व कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या होते. सोनाली कुलकर्णीसुद्धा आपल्या सोशल मीडियावरून सतत फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आपल्या खास अपडेट होती. तसेच यादरम्यान ती आपल्या पतीसोबत दुबईमध्ये होती. आणि तेथे राहून ती आपल्या फिटनेसवर लक्ष देत होती. आत्ता ती मायदेशी परतली आहे. परत येताच तिने शुटींगलादेखील सुरुवात केली आहे. मात्र यासर्व व्यापात तिने आपलं वर्कआउट अजिबात मिस होऊ दिलं नाहीय. वर्कआउटच्या वेळ ती कटाक्षाने पाळत आहे.

(हे वाचा: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती पुन्हा सोडणार आपलं घर!)

नुकताच सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये असल्याचं दिसत आहे. शिवाय ती एका खांबाला लटकून अगदी हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. हा ABS वर्कआउट आहे. सोनालीचा हा खटाटोप एब्ससाठी चालला आहे. सोनालीची ही मेहनतपाहून भल्या भल्यांना घाम फुटत आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या तिच्या फिटनेसची जोरदार चर्चा आणि सोबतचं कौतुकदेखील होतं आहे.

(हे वाचा:अभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा ‘पवित्र रिश्ता 2’ च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ  )

काही दिवसांपूर्वीचं सोनालीने एक पोस्ट शेयर करत, आपण 3 महिन्यांत 5 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं होतं. आणि आनंदही व्यक्त केला होता. सोनालीमध्ये आत्ता बराच बदलही दिसून येत आहे. ती खरोखरचं आधीपेक्षा अधिक फिट आणि सुंदर दिसत आहे. तिचे हे व्हिडीओ अनेकांसाठी इंस्पीरेशन ठरत आहेत. तसेच या व्हिडीओमुळे अनेक फिटनेससाठी धडपडनाऱ्या तिच्या चाहत्यांमध्ये आत्मविश्वास येत आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#VIDEO #फटनस #फरक #सनल #कलकरण #ABS #सठ #जममधय #गळतय #घम

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

Most Popular

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध...

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...