Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि...

VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि…


नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : स्मार्टफोन सध्याच्या काळात सर्वाच्याच जवळचा, सर्वांसाठी महत्त्वाचा झाला आहे. दररोज अगदी न चुकता स्मार्टफोनचा (Smartphone) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यात अनेकांना आयफोनची (iPhone) मोठी क्रेझ असते. पण आयफोन घेवून तो जाळण्याचा प्रयत्न केला तर? आश्चर्य वाटलं ना? पण एका यूट्यूब ब्लॉगरने आयफोनवर असं एक्सपेरिमेंट केलं आहे.

यूट्यूबरने iPhone 11 pro चक्क एका फटाक्यांच्या डब्ब्यात बंद केला. त्या फटाक्यांचा ब्लास्टही झाला. आयफोनही डब्ब्यात फुटला असेल असं वाटू शकतं. पण डब्ब्यात फटाक्यांसोबत ठेवलेल्या फोनचं जे काय झालं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

यूट्यूबरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने फटाक्यांच्या डब्ब्यात iPhone 11 pro बंद केला. फोनवरही फटाके ठेवले. डब्बा फटाक्यांनी पूर्णपणे भरला आणि तो संपूर्ण लॉक केला. त्याने डब्ब्याला रएक छोटा होल केला होता. त्यात एक दोरी टाकून त्या दोरीला आग लावली. आग लावल्यानंतर हळू-हळू डब्ब्यातील फटाके फटू लागले.

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

डब्ब्यातले फटाके पूर्णपणे जळाले, फुटले. त्यानंतर त्याने डब्बा ओपन केला आणि आत ठेवलेला आयफोन शोधण्यास सुरुवात केली. डब्ब्यात तळाशी गेलेला आयफोन मिळाला, तो पूर्णपणे काळा झाला होता. पण हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या फटाक्यांच्या ब्लास्टमध्येही आयफोन जसाच्या तसा, चालू स्थितीत होता. फोनला काहीही झालं नव्हतं.

VIDEO:एक-दोन नाही, तर तब्बल 100 चार्जरने चार्ज केला iPhone,पुढे नेमकं काय झालं..

हा व्हिडीओ TechRax या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 लाख लोकांनी पाहिला असून जबरदस्त व्हायरल झाला आहे. जळत्या फटाक्यांमध्ये आयफोन ठेवल्यावरही तो चालू स्थितीत असल्याच्या एक्सपेरिमेंटने अनेक जण हैराण झाले आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #फटकयमधय #बद #कल #iPhone #pro #डबबयल #आग #लवल #आण

RELATED ARTICLES

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

पुणे : भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे. पहिल्यावहिल्या या...