कार्यक्रमात असलेले हे परीक्षक खऱ्या आयुष्यात तितकेच खोडकर आणि मौज करणारे आहेत. अनेकदा कार्यक्रमाच्या मागच्या सेटवरील गमतीशीर किस्से शेअर होत असतात. त्यातीलच एक म्हणजे कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांनी या व्हायरल गाण्यावर मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. (Bachpan ka pyar mera Viral song)
फक्त Mimi आणि शमाच नाही तर क्रिती-सई देखील आहेत घट्ट मैत्रिणी; फोटो शेअर करत Saie म्हणाली..
पंचरत्नांचा हा व्हिडिओ प्रेक्षकांना फारच आवडत आहे. अनेकांनी यावर कमेंट्स दिल्या आहेत. दरम्यान या व्हिडिओत गायक रोहित राऊत नव्हता. व्हिडिओ पोस्ट करताना त्याला मिस केल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या कार्यक्रमात मैत्री विशेष भाग सुरू आहे. पहिल्या पर्वातील अनेक स्पर्धकांनी शो मध्ये हजेरी लावली होती.
लग्नात रितेश पत्नीच्या चक्क 8 वेळा पडला होता पाया; जेनेलियानेच केली पतीची अशी पोलखोल
सध्या कार्यक्रमात अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. लहान स्पर्धक अगदी हुशारीने गात आहेत. तर परिक्षकही त्यांना भरघोस मार्क्स देत आहेत. पुढच्या आठवड्यात एक वेगळी थीम पाहायला मिळणार आहे. ज्यात जुन्या आठवणी ताज्या केल्या जातील.
Published by:News Digital
First published:
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#VIDEO #पचरतनन #आठवल #बचपन #क #पयर #पह #कश #धमल #कल #लटल #चमपसचय #परकषकन