Monday, July 4, 2022
Home भारत VIDEO- चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू; सापाच्या दंशानंतर मुलगा ठणठणीत

VIDEO- चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू; सापाच्या दंशानंतर मुलगा ठणठणीत


पाटणा, 23 जून : एखाद्या साप चावला तर त्याच्या जीवाला धोका असतो  (Snakebite). त्यातही हा साप विषारी कोब्रा असेल तर मग त्याच्या वाचवण्याची शक्यता कमीच (Cobra Snake). असं असताना सापाच्या दंशाचं एक शॉकिंग प्रकरण समोर आलं आहे. एका चिमुकल्याला कोब्राने दंश केला, त्या चिमुकल्याला सापाच्या दंशानंतर काहीच झालं नाही पण त्याला दंश करणारा कोब्राचा मात्र तडफडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत (Snake died after bitten 4 year child).
देव तारी त्याला कोण मारी असंच बिहारमधील या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या बाबतीत घडलं. खतरनाक विषारी कोब्रा डसल्यानंतरही त्याला काहीच झालं नाही पण त्या कोब्राचाच मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
गोपालगंजमधील माधोपूर गावात राहणारा चार वर्षांचा अनुज कुमार आपल्या मामाच्या गावी सासामुसा खजुरी टोलाला गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळच्या वेळेला तो घराच्या दरवाजाजवळ इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी शेतातून एक कोब्रा वेगाने त्यांच्या दिशेने आला. क्रोबा सापाने अनुजच्या पायाला दंश केला. अनुजला साप चावताच इतर मुलं घाबरली आणि ती भीतीने तिथून पळू गेली.
हे वाचा – भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई; नेमकं काय घडलं पाहा VIDEO
तिथं काही मोठे लोक होते, त्यांचं लक्ष त्या सापाकडे गेलं. तेव्हा त्यांनी अनुजला सापापासून वाचवण्यासाठी धाव घेतली. हातात काठी घेऊन ते सापाला मारायला गेले. पण त्याआधीच सापाचा तडफडून मृत्यू झाला होता. पण ज्या अनुजला हा साप चावला त्याला काहीच झालं नाही. तो आपला पुन्हा खेळू लागला. पाच फूट लांबीचा हा साप होता.

घाबरलेल्या कुटुंबाने त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यांनी मृत सापालाही एका डब्यात घेतलं. जेणेकरून सापाला पाहून त्याचा विषाचा अंदाजा लावून डॉक्टरांना उपचार करणं सोपं होईल. डॉक्टरांनी अनुजची तपासणी केली. त्याच्यावर उपचार सुरू केले.
हे वाचा – Shocking! नाश्ता असो वा जेवण… फक्त Dog food खात राहिला तरुण शेवटी…
अनुज आता पूर्णपणे ठिक असून त्याला कोणताच धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण चिमुकल्याला चावताच सापाचच मृत्यू कसा झाला हे अद्यापही रहस्यच आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#VIDEO #चमकलयल #चवतच #कबरच #तडफडन #मतय #सपचय #दशनतर #मलग #ठणठणत

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Relationship Tips : बायको आपल्या नवऱ्यावर का घेते संशंय? समोर आली यामागची 4 मोठी कारणं

मुंबई : वैवाहिक आयुष्य दीर्घायुषी होण्यासाठी पती-पत्नीमधील विश्वास आवश्यक आहे. अन्यथा नाते टिकणे कठीण आहे. नात्यात बऱ्याचदा एखादी छोटी गोष्ट देखील नातं उद्धवस्त...

लालूप्रसाद यादव जखमी, शिडीवरून पडून गंभीर दुखापत; रुग्णालयात दाखल

Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जखमी झाल्याची बातमी...

नो Exercise ! नो Dieting ! फक्त ‘या’ गोष्टींनी वजन सहज होईल कमी

Workout Tips And Diet Plan : बदलत्या जीवनशैलीनुसार सगळेजण फीटनेसकडे लक्ष देऊ लागले आहेत. मग ते डायटिंग असो...

विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, तिने सोबत यायला नकार दिल्यावर त्याने…

मेरठ, 3 जुलै : उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये (Meerut UP) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी विवाहित महिलेच्या प्रेमात वेड्या झालेल्या एकाने तिच्या घरासमोर...

India COVID-19 Update : देशात कोरोनाचे 16 हजार 103 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू

India Coronavirus Update : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत देशात 16 हजारहून...