Monday, July 4, 2022
Home क्रीडा VIDEO : आऊट दिल्यानंतर संतापला Virat Kohli; भर मैदानात अंपायरला केला सवाल

VIDEO : आऊट दिल्यानंतर संतापला Virat Kohli; भर मैदानात अंपायरला केला सवाल


मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडिया लीसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना सुरु आहे. या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांनी त्यांच्या कामगिरीने चांगलीच निराशा केली. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा फेल झालेले दिसले.

दरम्यान या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळेल असं वाटत होतं. मात्र लीसेस्टरचा वेगवान गोलंदाज रोमन वॉकरने विराटचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. त्याने विराटला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मात्र, जेव्हा विराटला अंपायरने आऊट दिलं तेव्हा विराट खूपच नाराज दिसला आणि तो अंपायरशी मैदानावरच भिडला.

जेव्हा बॉल विराटच्या पॅडला लागला तेव्हा विरोधी टीमने अपील केलं. यावेळी मैदानावर अंपायरने देखील बराच वेळ घेतला पण त्यांनी विराटला आऊट करार दिला.

अंपायरने विराटला आऊट करार देताच त्याला धक्का बसला. यावेळी त्याने  हातवारे करून अंपायरकडे आपली नाराजी व्यक्त केली. यादरम्यान 11 सेकंद तो अंपायरला आऊट करार दिल्याबद्दल हुज्जत घातलाना दिसला. 

सराव सामन्यात डीआरएस उपलब्ध नसल्याने विराट कोहलीला पवेलियनमध्ये परतणं भाग होतं. दरम्यान यावेळी किंग कोहली नाबाद असल्याचा विश्वास सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला. विराटच्या नाराजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते अंपायरच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#VIDEO #आऊट #दलयनतर #सतपल #Virat #Kohli #भर #मदनत #अपयरल #कल #सवल

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

Denmark Firing : डेन्मार्कच्या शॉपिंग मॉलमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अटक

Denmark Firing : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमधील (Firing Copenhagen) एका शॉपिंग मॉलमध्ये गोळाबाराची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Prepaid Plans: १० GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह ‘या’ कंपनीने लाँच केले स्वस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत ९९ रुपये

नवी दिल्ली: BSNL Budget Plans: तुम्ही जर BSNL यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ३ प्रीपेड...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...