Saturday, November 27, 2021
Home क्रीडा Video:सॉरी आम्ही तुम्हाला बंदूक भेट देऊ शकत नाही; कोल्हापूरच्या राहीने मोदींना दिली...

Video:सॉरी आम्ही तुम्हाला बंदूक भेट देऊ शकत नाही; कोल्हापूरच्या राहीने मोदींना दिली ही ऑफर


नवी दिल्ली: जपानची राजधानी टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक २०२० मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या सर्व खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. या भेटीत मोदींनी पदक विजेत्या आणि पदक न मिळून शकलेल्या अशा सर्व खेळाडूंची भेट घेतील आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

वाचा-विराटने २०१४ची चूक विसरू नये; मालिकेत आघाडी घेऊन भारताची दाणादाण उडाली होती, काय झाले होते

मोदींनी सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रा, रौप्यपदक विजेते रवीकुमार दहिया, बॅक्सर लव्हलिन, कांस्यपदक विजेती पीव्ही सिंधू, पुरुष हॉकी संघ आणि बजरंग पुनिया आदी पदक विजेत्यांची भेट घेतली. अन्य खेळाडूंना देखील मोदींनी वेळ दिला आणि त्यांचे अनुभव विचारले. इतक नव्हे तर त्यांनी प्रत्येक खेळाडूची आवड निवड विचारली.

वाचा- टोकियो ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत चीनने केला घोटाळा; रडीचा डाव असा आला समोर

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सर्वाधिक पदक कोणत्या क्रीडा प्रकारातून मिळतील असे वाटत होते तर ते म्हणजे नेमबाजी होय. पण भारतीय नेमबाजांची कामगिरी अतिशय खराब झाली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या नेमबाजांना एकही पदक मिळवता आले नाही. भारतीय नेमबाजांना भेटताना मोदीशी कोल्हापूरच्या राही सरनोबतने संवाद साधला.

वाचा-कॅन्सरवर मात करून जिंकलेल्या पदकाचा केला लिलाव; कारण ऐकल्यानंतर संपूर्ण जग सलाम करतय

राहीने प्रथम स्वत:ची ओळख करून दिली. ती म्हणाली, मी २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशाचे प्रतिनिधत्व करते. मी नेमबाज संघाकडून सांगू इच्छीते की, अन्य सर्व खेळाडूंनी तुम्हाला काही ना काही गिफ्ट दिले आहे. पण आम्हाला माफ करा कारण आम्ही तुम्हाला बंदूक भेट देऊ शकत नाही. मात्र आमची इच्छा आहे की तुम्ही कधी तरी शुटिंग रेंजवर यावे आणि आमच्या बंदूकीसोबत सराव करावा.

वाचा- टोकियोत रौप्यपदक जिंकणाऱ्या खेळाडूला PM मोदी म्हणाले, तुझ्याकडे एक तक्रार आहे

राहीच्या या मजेशी वाक्यानंतर मोदी म्हणाले, बर झाले तुम्ही बंदुक आणली नाही. नाही तर एसपीजी वाल्यांनी तुम्हाला बाहेरच रोखले असते. एसपीजीच्या सुरक्षा जवाना ते पाहताच घाबरले असते. या संवादानंतर एकच एकच हसा पिकला. राही आणि मोदी यांच्यात झालेल्या या संवादाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा- लॉर्ड्सवरील पराभवानंतर इंग्लंडला मोठा झटका; तिसऱ्या कसोटीत पराभवाचे संकट

मोदींना भेटण्यासाठी आलेल्या काही खेळाडूंनी त्यांना भेट देण्यासाठी वस्तू आणल्या होत्या. पीव्ही सिंधूने बॅडमिंटन रॅकेट, तर नीरज चोप्राने भाला आणला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Videoसर #आमह #तमहल #बदक #भट #दऊ #शकत #नह #कलहपरचय #रहन #मदन #दल #ह #ऑफर

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

दररोज फक्त एक ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी जादुई ठरेल! कधी, कशी घ्यायची जाणून घ्या

दिल्ली, 27 नोव्हेंबर: अनेकांना कॉफी (Coffee) प्यायला आवडते. सकाळी झोपेतून उठल्यावर, ऑफिसमध्ये काम करताना किंवा थकल्यावर मेंदू आणि शरीराला पुन्हा तरतरी आणण्यासाठी कॉफी...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...