Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल Vastu Tips घरामध्ये 'अशा' प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या


Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर करावे लागेल. हे करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. या कामात एक छोटा कापूरही तुमची मदत करू शकतो. कसा तो वाचा..

घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर 

गुलाबाच्या फुलात कापूरचा तुकडा टाका आणि संध्याकाळी फुलांनी जाळून देवी दुर्गाला अर्पण करा, असे केल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे

रात्री स्वयंपाकघराचे काम संपवून चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर जाळून ठेवा. असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

सकाळ संध्याकाळ पूजा करताना कापूर जाळावा. असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते.

घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी सकाळ-संध्याकाळी तुपात भिजवून कापूर जाळावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो.

आंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचे काही थेंब टाका. त्यानंतर त्या पाण्याने स्नान करावे. असे केल्याने भाग्य वाढते.

जर तुमचे कोणतेही काम होत नसेल तर चांदीच्या भांड्यात लवंग आणि कापूर सतत जाळून ठेवा, तुमचे सर्व रखडलेले काम पूर्ण होतील.

स्नानगृहात कापूरच्या 2-2 पोळ्या ठेवल्यास देवदोष आणि पितृदोष शांत होतात.

रोज सकाळी एका भांड्यात कापूर जाळून मुख्य दरवाजाजवळ ठेवा. असे केल्याने घरात सकारात्मकतेचा संचार होतो.

जर घरात अशी खोली असेल, ज्याचा वापर तुम्ही फारच कमी करत असाल तर आठवड्यातून एकदा तरी थोडा कापूर किंवा हवन साहित्य जाळून धुवावे. 

कापूरच्या सुगंधाने तेथील सर्व नकारात्मकता दूर होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

 

 

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Vastu #Tips #घरमधय #अश #परकर #वपर #कपर #सकरतमकत #यईल #आण #धनतह #वढ #हईल #जणन #घय

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

Govinda Net Worth : आलिशान बंगला, लक्झरी गाड्या… कोट्यवधींचा मालक गोविंदा

Actor Govinda Net Worth : गोविंदाने (Govinda) 'इल्जाम' (Ilzaam) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. अभिनय आणि...

Rahul Dravid on Team India’s Defeat: भारताच्या पराभवावर कोच द्रविड यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, मला कोणतेही..

बर्मिंगहॅम: भारतीय संघाला एजबेस्टन कसोटीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यातील पहिले ३ दिवस बॅकफुटला राहिलेल्या इंग्लंडने भारताचा ७ विकेटनी पराभव केला. इंग्लंड...

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा, उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदी वर्णी लागणार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी यांच्या राज्यसभेच्या...

Mumbai Chunabhatti Rain: मुंबईत चुनाभट्टी परिसरात दरड कोसळली, तीन जण जखमी ABP Majha

<p>मुंबईत चुनाभट्टीच्या नागोबा चौक परिसरात&nbsp; दरड कोसळली, या घटनेत तीन जण जखमी.&nbsp; दरड कोसळल्यानं घरांचं नुकसान.</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहिती नाही, उद्धव ठाकरेंचे खोचक चिमटे

मुंबई, 5 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत 100...

कन्फर्म! १४ जुलैला येतोय सॅमसंगचा 6000mAh बॅटरीचा स्मार्टफोन, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः Samsung ने Galaxy M13 सीरीज ला भारतात लाँच करण्याच्या तारखेची घोषणा केली आहे. कंपनी १४ जुलै रोजी भारतात आपला Galaxy M13...