Saturday, August 13, 2022
Home भारत UNSC : पंतप्रधान रचणार इतिहास; हा मान मिळणारे भारताचे पहिले PM ठरणार...

UNSC : पंतप्रधान रचणार इतिहास; हा मान मिळणारे भारताचे पहिले PM ठरणार मोदी


नवी दिल्ली 03 ऑगस्ट : संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची (UNSC) कमान भारतानं सांभाळली आहे. सागरी सुरक्षा, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेवर होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विराजमान होणार आहेत. भारत सलग तीन उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. यात सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय शांती या गंभीर विषयांवर चर्चा होईल. 9 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्हर्चुअल बैठकीत भाग घेतील.
पहिल्यांदाच एका भारतीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या गंभीर मुद्द्यावर चर्चा होत (Modi first Indian PM to preside over UNSC meeting) आहे. भारतासाठी हे मोठे राजनैतिक यश आहे. आशियात भारताच्या वाढत्या यशाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारताचा दहशतवादविरोधी अजेंडा जगजाहीर आहे. अशा परिस्थितीत जागतिक दहशतवादाविरोधात पंतप्रधान मोदींच्या या महत्त्वाच्या बैठकीत आवाज उठवला जाईल. यासह, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेबाबतही देशांचे मत घेतले जाईल, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची रणनीती तयार करता येईल.

राज्यासाठी तातडीने निधी द्या, महाविकास आघाडीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

रविवारी माहिती देताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, भारत तीन उच्चस्तरीय बैठका घेईल. ज्यात शांतता राखणे, दहशतवादाविरोधात कारवाई आणि सागरी सुरक्षेसारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले जातील.
संयुक्त राष्ट्राचे भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी रविवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील, ज्यांनी UNSC बैठकीचे अध्यक्षत्व करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा आठवा कार्यकाळ आहे.

CBSE बारावीची स्पेशल परीक्षा 16 ऑगस्टपासून, सध्याच्या मार्कांवर नाखूष विद्यार्था
भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाही. सुरक्षा परिषदेमध्ये एकूण 15 देशांचा समावेश आहे, त्यापैकी 10 अस्थायी सदस्य आहेत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत. भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#UNSC #पतपरधन #रचणर #इतहस #ह #मन #मळणर #भरतच #पहल #ठरणर #मद

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

Most Popular

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...