Saturday, August 20, 2022
Home टेक-गॅजेट UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा

UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा


UK Political Crisis:  ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षात (Conservative Party)  बंड सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे सरकारवर संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अविश्वास व्यक्त केली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी केली आहे. 

ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास 39 मंत्री आणि संसदीय सचिवांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल, वाहतूक मंत्री ग्रँट शॅप्स, संरक्षण मंत्री रिचेल मॅक्लिएन यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ब्रिटनमध्ये राजीनाम्याची लाट 

भारतीय वंशाचे अर्थ मंत्री ऋषी सुनक आणि आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटन सरकारमध्ये राजीनाम्याची लाट उसळली. जॉन ग्लेन, प्रीति पटेल,  ग्रँट शॅप्स, रिचेल मॅक्लिएन आदींनी आपले राजीनामे देत सरकारच्या अडचणीत वाढ केली आहे. काही मंत्र्यांनी पंतप्रधान बोरिस यांच्या निवासस्थानी जात आपले राजीनामे सादर केले. तर, काहींनी त्यांच्याच राजीनाम्याची मागणी केली आहे. 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी राजी नसल्याचे म्हटले जात आहे. बोरिस जॉन्सन यांच्याकडूनही आपल्या मंत्र्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत स्वतंत्रपणे बैठका केल्या आहेत. ऋषी सोनक यांच्याऐवजी नदीम जहावी यांना अर्थ खात्याची धुरा देण्यात आली आहे. तर, स्टीव्ह बार्कले यांना आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यास भारतीय ऋषी सुनक हे पंतप्रधान होऊ शकतात. सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Coronavirus origin : कोरोना चीन नव्हे तर दुसऱ्याच देशातून पसरला? अमेरिकेतील तज्ज्ञांचा खळबळजनक दावाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Political #Crisis #बरटनमधय #चललय #कय #आतपरयत #मतरयच #रजनम

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

Most Popular

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...