Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Uddhav Thackeray Sabha : मुंबईत शिवसेनेची बाईक रॅली, मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी उत्साह...

Uddhav Thackeray Sabha : मुंबईत शिवसेनेची बाईक रॅली, मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी उत्साह ABP Majha


CM Uddhav Thackeray Shiv Sena Rally At BKC : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आज MMRDA मैदान, BKC, वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. आजच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे कुणाचा समाचार घेणार? याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान या सभेला उपस्थित राहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शिवसेना कार्यकर्ते येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. भोंगा. हनुमान चालीसा, हिंदुत्व, आणि भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर बोलण्यासाठी उद्धव ठाकरे सज्ज झाले आहेत. एक ना अनेक मुद्द्यांवरुन गेले काही दिवस राज्याचे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. गेल्या दोन महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा घेत महाविकास आघाडी आणि खास करुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावर आज उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष लागून आहे.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Uddhav #Thackeray #Sabha #मबईत #शवसनच #बईक #रल #मखयमतरयचय #सभपरव #उतसह #ABP #Majha

RELATED ARTICLES

वर्षभरापूर्वी लग्न;4 दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती,नंतर पत्नीचं धक्कादायक पाऊल

मध्य प्रदेश, 21 मे: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल...

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

Most Popular

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन...

तुमचा Phone Call गुपचूप कोणी Record करतंय का? असं येईल ओळखता

नवी दिल्ली, 21 मे : जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती असेल. अनेकजण फोनवर बोलताना वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. काही महत्त्वाच्या...

हॉटेलमध्ये बसून जेवण देण्यास नकार, ग्राहक-हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : रात्री हॉटेल बंद असताना हॉटेल मध्ये जाऊ देत नाही, याचा राग आल्याने ग्राहकाने हॉटेलच्या वॉचमन वर चाकूने हल्ला केला. त्यानंतर संतप्त...

मान्सून पूर्व पावसाने झोडपले; ९ जणांचा मृत्यू, पिकांचे नुकसान, शाळा-कॉलेज बंद

बेंगळुरू: देशात अद्याप मान्सूनची सुरुवात झालेली नाही. अंदमानात पोहोचलेल्या मान्सूनने देशातील अन्य भागात लवकरच येत असल्याचा इशारा दिलाय. कोकणासह दक्षिण भारतातील काही राज्यात...

Lal Mahal Lawani : लाल महालात चंद्रा गाण्यावर रिल्सचं शुट

Lal Mahal Lawani : पुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात  चौघांविरुद्ध...