Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप


मुंबई, 14 मे : ‘आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे, ‘आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी केला आहे.

मुंबईतील बिकेसी मैदानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray bkc sabha ) यांची विराट सभा पार पडली. या सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

‘आम्ही प्राचीन मंदिराचा जीर्णोद्वार करण्याचा निर्णय आम्ही घेतला. हा फडणवीसांना निर्णय दिसला नाही. मशिदीवर भोंगे काढण्यासाठी पुढे पळला. पण केंद्र सरकारचे पुरातत्व खाते आहे, त्यांनी अडथळा आणला आहे. त्यांनी नाही करायचे म्हणून सांगितले आहे.मंदिरे आमची आणि त्यांचा अडथळा आणणारे टिकोजीराव कोण तुम्ही, अशा खात्यांना पुरलं पाहिजे, तुम्ही देखरेख करा, इथं काय पंतप्रधान आवास योजना नाही, एफएस वैगेरे प्रकार नाही. काही मंदिरं पाण्यात जातात. त्यांची देखभाल केली जात नाही, त्यांची देखभाल कऱण्याचा आम्ही निर्णय घेतला. हेच पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याची देखभाल करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

(14 वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार, जळगाव हादरलं)

फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे. कांजूरमार्गची जमीन अडवून बसले त्याबद्दल बोलावे, धारावीची जमीन देता येत नाही म्हणून केंद्राने अनेक प्रकल्प अडवून ठेवले. फडणवीस यांनी तिथे जाऊन बोलावे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ शकत नाही, इतके हे करंटे सरकार आहे. जा तिथे जाऊन बोलावे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • Uddhav thackeray live :  गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

    Uddhav thackeray live : गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

  • केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

    केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

  • कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

    कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

  • Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

    Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

  • 'ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत' देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

    ‘ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत’ देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

  • मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

    मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

  • 'शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

    ‘शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

  • Uddhav thackeray live :  आहेच तेे संभाजीनगर! उद्धव ठाकरेंनी नामांतराचा विषय काढला निकाली

    Uddhav thackeray live : आहेच तेे संभाजीनगर! उद्धव ठाकरेंनी नामांतराचा विषय काढला निकाली

  • 'स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय', मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

    ‘स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय’, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

  • आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

    आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले….

  • Uddhav thackeray  : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

    Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

Published by:sachin Salve

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Uddhav #thackeray #मदरचय #मदयवरन #उदधव #ठकरच #मद #सरकरवर #गभर #आरप

RELATED ARTICLES

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Most Popular

बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर चुकून पण खाऊ नका या गोष्टी; त्रास जास्तच वाढेल

नवी दिल्ली, 21 मे : बद्धकोष्ठता ही पोटाची एक सर्वसामान्य समस्या आहे, जी जगभरातील सुमारे 27 टक्के लोकांना त्रास देत आहे. साधारणपणे, बद्धकोष्ठतेचा...

पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक...

असे झाले अंकुशचे शाहीर साबळे, दिग्दर्शकाने शेअर केला Making Video

मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शाहीर सिनेमाची घोषणा केली. शाहीर साबळेंवरच्या या सिनेमात शाहिरांची भूमिका करतोय अंकुश चौधरी....

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

21th May 2022 Important Events : 21 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

21th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...