<p>पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा दिलाये. याचा फटका कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेपासून ते आलास्काच्या अॅलेटियन बेटापर्यंत बसणार आहे. </p>
<p> </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Tsunami #टगमधय #समदरखल #जवलमखच #उदरक #पशचम #कनऱयवर #मठय #तसनमच #शकयत