आता या सगळ्यानंतर गोविंदाचा भाता कृष्णा अभिषेक याने देखील ट्रोलिंगवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णाने बॉलिवूड लाईफला दिलेल मुलाखतीत सांगितलं की, माझ्यासाठी ते नेहमी ‘हीरो नंबर 1′ राहणार आहेत. सर्वांना गोविंदा आणि कृष्णा यांचा जुना वाद माहिती आहे. मागील वर्षी जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिताने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली. तेव्हा मात्र कृष्णाने शोपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसापसून माम भाच्यामध्ये बोलणं नाही,
वाचा-अभिनेत्री समंथाचे हार्ड वर्कआऊट ट्रेनिंग पाहिले का? तुम्हालाही फुटेल घाम
गोविंदानं लोहरीनिमित्त रिलीज केलं त्याचं नवं गाणं
लोहरीचं निमित्त साधत गोविंदानं यूट्यूबवर ‘मेरे नाल’ या गाण्याचं ऑडिओ शेअर करत म्हटलं आहे की, नमस्कार मित्रानों, मी माझा नवीन ट्रॅक ‘मेरे नाल’ हे गाणं सादर करत आहे. मला आशा आहे की, तुम्हाला हे गाणं आवडेल. आणि हो या गाण्यावर तुम्ही नाचाल याची मला खात्री आहे.
गोविंदाचे हॅलो हे गाणे प्रदर्शित होताच या गाण्यातील त्याच्या डान्स स्टाईलमुळे त्याला ट्रोल केले होते. या गाण्यात गोविंदासोबत अभिनेत्री निशा शर्मा डान्स करताना दिसली होती. या गाण्यात गोविंदा त्याच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतो आहे. मात्र या गाण्यातील त्याची ही जुनी स्टाईल पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. नेटकऱ्यांनी म्हटलं होत की, 90 च्या दशकात नाही तर आपण सध्या 2022 मध्ये आहे. दरम्यान यापूर्वीही या म्युझिक अल्बमद्वारे गोविंदाचे दोन गाणे प्रदर्शित केली आहेत. त्या व्हिडिओलाही लोकांनी म्हणावी पसंती दिली नव्हती. आता त्याचं हे नवीन गाणं प्रेक्षकांना आवडते का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Trolling #नतर #नवन #गण #रलज #हतच #गवदन #कल #कमट #सकशन #ऑफ