Friday, May 20, 2022
Home भारत Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 14 मे 2022...

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 14 मे 2022 : शनिवार : एबीपी माझा


दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

१. दिल्लीतील मंदिरात राणा दाम्पत्याचं हनुमान चालिसा पठण, समर्थकांसह पदयात्रा काढून राणांचं शक्तिप्रदर्शन 

Navneet Rana In Delhi : “महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत असल्याचं अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे पोहचले आहेत. राणा दाम्पत्यानी दिल्लीत हनुमान चालिसा पठण केले, यावेळी दिल्लीत राणा समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं, यावेळी समर्थकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाही लगावल्या.

२. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा, भाजप, मनसे, एमआयएमचा समाचार घेणार, राणा दाम्पत्याला काय उत्तर देणार याकडंही लक्ष

३. घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, जूनमध्ये कोकण म्हाडाच्या बाराशे घरांसाठी सोडत, ठाणे-विरारमधील घरांचा समावेश

४. दिल्लीतल्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीत अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, १२ जण गंभीर जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती

५. औरंगाबाद शहरातील पाणीपट्टी चार हजारहून दोन हजार रुपये होणार, मंत्री सुभाष देसाईंचे महापालिकेला निर्देश, औरंगाबादकरांना मोठा दिलासा

६.’औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं स्वप्न मनसेचं पूर्ण करणार’, बॅनरद्वारे मनसेचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

७.आदिवासी बांधवांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे थेट दुर्गम पाड्यावर, 

८. शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या ताब्यात तर अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध गुन्हा दाखल

९.भारतात गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी, वाढत्या किमतीमुळे सरकारचा मोठा निर्णय

१०. थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत भारत सुवर्ण इतिहासाच्या उंबरठ्यावर, बलाढ्य डेन्मार्कचा ३-२ ने पराभव करत पुरुष संघाची पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Top #Maharashtra #Marathi #News #समरट #बलटन #म #शनवर #एबप #मझ

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...