Saturday, August 13, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : सिंधू-सायनामध्ये ऑल इज नॉट वेल? मेडल जिंकल्यावर म्हणाली...

Tokyo Olympics : सिंधू-सायनामध्ये ऑल इज नॉट वेल? मेडल जिंकल्यावर म्हणाली…


भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) सोमवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल मिळवलं. या विजयानंतर तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला, पण ज्येष्ठ खेळाडू सायना नेहवालने (Saina Nehwal) मात्र तिला शुभेच्छा दिल्या नाहीत.

भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) सोमवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल मिळवलं. या विजयानंतर तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला, पण ज्येष्ठ खेळाडू सायना नेहवालने (Saina Nehwal) मात्र तिला शुभेच्छा दिल्या नाहीत.

टोकयो, 2 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) सोमवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ब्रॉन्झ मेडल मिळवलं. या विजयानंतर तिला राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंदने (Pullela Gopichand) शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला, पण ज्येष्ठ खेळाडू सायना नेहवालने (Saina Nehwal) मात्र तिला शुभेच्छा दिल्या नाहीत. माजी वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू रविवारी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू ठरली. 2016 साली रियो ऑलिम्पिकमध्ये तिला सिल्व्हर मेडल मिळालं होतं.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पदक जिंकल्यानंतर गोपीचंद आणि सायना नेहवाल यांनी संपर्क केला का? असा प्रश्न सिंधूला विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना सिंधू म्हणाली, ‘गोपी सरांनी मला शुभेच्छा दिल्या. मी अजूनपर्यंत सोशल मीडिया बघितलं नाही. हळू-हळू सगळ्यांना उत्तर देत आहे. गोपी सरांनी मेसेज पाठवला, पण सायनाने पाठवला आहे. आम्ही फार बोलत नाही.’
मागच्या वर्षी कोरोना महामारीच्या काळात पीव्ही सिंधू तीन महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी लंडनला गेली होती. यानंतर तिच्यात आणि गोपीचंद यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या. भारतात परतल्यानंतर सिंधू गोपीचंद यांच्या अॅकेडमीमध्ये न जाता गचीबाऊली इनडोअर स्टेडियममध्ये सरावासाठी गेली, तसंच तिने तेई-सांग यांचं मार्गदर्शन घेतलं. गोपीचंद यांच्यासोबतच्या वादावर सिंधूने कधीच प्रतिक्रिया दिली नाही.
ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने भारताला बॅडमिंटनचं पहिलं मेडल जिंकवून दिलं होतं. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. यानंतर पीव्ही सिंधूने 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर आणि आता टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. लागोपाठ तीन ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमधून मेडल मिळालं आहे. यावेळी सायना नेहवालला ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होता आलं नव्हतं.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #सधसयनमधय #ऑल #इज #नट #वल #मडल #जकलयवर #महणल

RELATED ARTICLES

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

Most Popular

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...