Saturday, November 27, 2021
Home क्रीडा Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान, मिळणार 3...

Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान, मिळणार 3 कोटीपर्यंतचा कॅश रिवॉर्ड


नवी दिल्ली, 29 जुलै: टोकयो ऑलिम्पिक्स (Tokyo Olympics) दरम्यान रेल्वेने खास घोषणा केली आहे. टोकयो ऑलिम्पिक्समध्ये जिंकणाऱ्या, या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना आणि खेळाडूंच्या कोचसाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ऑलिम्पिक्समध्ये जिंकणारे खेळाडू, भाग घेणारे खेळाडू आणि खेळाडूंच्या कोचला प्रमोशन्स, इंक्रिमेंट्स आणि स्पेशल कॅश अवॉर्ड्स, तसंच इतर अनेक पॉलिसींची सुविधा दिली जाणार आहे. खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी ही घोषणा केल्याचं रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे.

रेल्वेकडून गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला 3 कोटी रुपये कॅश रिवॉर्ड देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच सिल्व्हर मेडल पटकवणाऱ्या खेळाडूला 2 कोटी रुपये, ब्रॉन्झ मेडल विजेत्या खेळाडूला 1 कोटी रुपये कॅश रिवॉर्ड देण्यात येणार आहे.

Tokyo Olympics मध्ये खेळाडू शेवटच्या आठ खेळाडूंमध्ये असल्यास त्यालाही पुरस्कृत केलं जाणार आहे. अशा खेळाडूंना 35 लाख रुपये दिले जातील. तसंच ऑलिम्पिक्समध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला साडेसात लाख रुपये देण्यात येणार आहेत.

केवळ खेळाडूचं नाही, तर त्यांच्या कोचला देखील कॅश रिवॉर्ड देण्यात येणार आहे. गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या कोचला 25 लाख रुपये, सिल्व्हर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूंच्या कोचला 20 लाख रुपये मिळणार आहेत. तसंच ब्रॉन्झ मेडल पटकावलेल्या खेळाडूच्या कोचला 15 लाख रुपये आणि ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंच्या कोचला 7.5 लाख रुपये दिले जाणार आहे.

Tokyo Olympics, Hockey: भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक

भारतीय रेल्वे (Indian Railway) Tokyo Olympics Games मध्ये खेळाडूंसाठी 20 टक्क्यांपर्यंत योगदान देते. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डकडून टोकयो ऑलिम्पिक्स गेम्समध्ये 25 खेळाडू, 5 कोच आणि 1 फिजिओ सामिल आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #मधय #मडल #जकणऱय #खळडच #भरतय #रलवकडन #हणर #सनमन #मळणर #कटपरयतच #कश #रवरड

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

Most Popular

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...