Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, सोशल मीडियावर कौतुकाचा...

Tokyo Olympics: भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव


हायलाइट्स:

  • भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.
  • ऑस्ट्रेलियाचा केला पराभव.
  • सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव.

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारतीय महिला संघाने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये तीन वेळा सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भारतीय संघाने पहिल्यांदाच हरवले.

वाचा: 5G स्मार्टफोनमध्ये ‘या’ हँडसेटचा बोलबाला, झाली सर्वाधिक विक्री; वनप्लस-शाओमीला टाकले मागे

या विजयानंतर चारही बाजुंनी भारतीय महिला हॉकी संघावर कौतुकाचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर युजर्स महिला संघाला सलाम करत आहे. असेच काही ट्विटस पाहुयात.

वाचा: स्वस्तात मस्त ! ६GB रॅमने सुसज्ज POCO F3 GT घरी आणा १ हजारांपेक्षा कमी EMI वर, पाहा ऑफर्स

वाचा: शेजाऱ्यांपेक्षाही मोठा टीव्ही घरी आणा, Infinix ने लाँच केला 40 इंच स्मार्ट टीव्ही बजेट किमतीत, पाहा किंमत

वाचा: सुट्टीच्या दिवशी बिनधास्त करा तुमची कामं, लॅपटॉप-Gmail उघडण्याची नाही गरज, ही ट्रिक वापरून शेड्युल करा emaiअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Tokyo #Olympics #भरतय #महल #हक #सघच #उपतय #फरत #परवश #सशल #मडयवर #कतकच #वरषव

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...

आम्हाला हलक्यात घेऊ नका; झिम्बाब्वेने दौऱ्याआधीच भारताला दिला धोक्याचा इशारा

हरारे: भारतीय क्रिकेट संघ लवकर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघाचा फार दबदबा...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...