Friday, August 12, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक

Tokyo Olympics : भारताचे आणखी एक मेडल नक्की, रवी कुमारची फायनलमध्ये धडक


टोकयो, 4 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये मोठी आशा आहे. पुरुषांच्या  57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) ची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी ( Nurislam Sanayev) होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी सुशील कुमारनं ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारली होती. त्याची बरोबरी करण्यात रवी कुमारने केली आहे.
रवी कुमारनं मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंततर सनायाला फिटनेसची समस्या जाणवली. त्यामुळे रवीनं ही आघाडी 5-9 ने कमी केली. रवीनं त्यानंतर जोरदार खेळ करत 7-9 नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.

भारताच्या रविकुमार दहियाने कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरसचा पराभव करत सेमीफायनल गाठली होती. रविकुमारनं 57 किलो वजनी गटात हे यश संपादन केलं आहे. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली, दहा गुणांच्या आघाडीमुळे रविकुमारनं वेळ संपण्यापूर्वीच या कुस्ती सामन्यात विजय मिळवला होता.
रवी हरयणाच्या सोनिपत जिल्ह्यातला आहे. या देशाला कुस्तीची नर्सरी समजलो जाते. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये अनेक दिग्गज कुस्तीपटू तयार झाले आहेत. रवी कुमार नाहरी या गावचा असून त्याने वयाच्या 6 व्या वर्षीच कुस्ती . त्याने गावात सुरुवातीला कुस्ती खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या 10 व्या वर्षापासून कुस्तीचे  प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. 2019 मधील कुस्ती स्पर्धेत रवीनं ब्रॉन्झ मेडल जिंकले होते.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #भरतच #आणख #एक #मडल #नकक #रव #कमरच #फयनलमधय #धडक

RELATED ARTICLES

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

Most Popular

Terrorist Attack : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला,

Jammu Kashmir Terrorist Killed : देशात यंदा 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींना सोडावं लागलं सिंगापूर, आता ‘या’ देशात आश्रय

Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे (Sri Lanka) माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी श्रीलंकेतून पलायन करत सिंगापूरमध्ये...

पावसाळ्यात ओली गादी वाळवणे झालेय कठीण? या सोप्या टिप्स वापरून सुकवा गादी

बेडवरची गादी ओली झाली तर ती सुकवणे पावसाळ्यात सुकवणे अवघड काम असते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....