Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत

Tokyo Olympics : दीपक पूनियाचे गोल्ड मेडल हुकले, सेमी फायनलमध्ये पराभूत


टोकयो, 4 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताच्या रवी कुमार दहियानं (Ravi Kumar Dahiya) 57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर दीपक पूनिया (Deepak Punia) ची लढत अमेरिकेच्या डेव्हीड टेलरशी होती. या सामन्यात विजय मिळवून गोल्ड मेडलसाठी फायनलमध्ये खेळण्याचं दीपकचं स्वप्न भंगलं आहे.
डेव्हीड टेलरनं दीपक पूनियाचा अगदी सहज पराभव केला. डेव्हिडनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत दीपकला कोणतीही संधी दिली नाही. दीपकला या मोठ्या पराभवानंतरही ब्रॉन्झ मेडलची आशा कायम आहे. ब्रॉन्झ मेडलसाठी तो गुरुवारी खेळेल.

दीपकनं यापूर्वी  6 मिनिटांचा वेळ संपण्याच्या 1 मिनिट आधीच टेक्निकल सुपरियारिटीनं क्वार्टर फायनलमध्ये विजय मिळवला होता.  त्याने सुरुवातीच्या तीन मिनिटांत 4 – 1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढील तीन मिनिटं संपण्याच्या आधी दीपकनं 10 गुणांची आघाडी घेतली. 10 गुणांची आघाडी घेतल्यानंतर टेक्निकल सुपरियारिटीमुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं. दीपक पुनियानं नायजेरीया अगियोमोरचा पराभव केला होता.
रवी कुमारची फायनलमध्ये धडक
पुरुषांच्या  57 किलो वजनी गटाच्या कुस्तीमध्ये भारताच्या रविकुमार दहीया (Ravi Kumar Dahiya) ची लढत कझाकस्तानच्या नूरइस्लाम सानायेवशी ( Nurislam Sanayev) होती. या मॅचमध्ये रवी कुमार विजयी झाला आहे. भारताकडून यापूर्वी सुशील कुमारनं ऑलिम्पिक फायनलमध्ये धडक मारली होती. त्याची बरोबरी रवी कुमारने केली आहे.

रवी कुमारनं मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंततर सनायाला फिटनेसची समस्या जाणवली. त्यामुळे रवीनं ही आघाडी 5-9 ने कमी केली. रवीनं त्यानंतर जोरदार खेळ करत 7-9 नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #दपक #पनयच #गलड #मडल #हकल #सम #फयनलमधय #परभत

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...

OnePlus TV 50 Y1S Pro चा पहिला सेल आज, डिस्काउंटसह मोठ्या स्क्रिनचा टीव्ही स्वस्तात घरी येणार

नवी दिल्ली: OnePlus TV 50 Y1S Pro price: OnePlus ने या आठवड्याच्या सुरुवातीला Y सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला असून...

पहिल्यांदा केला डान्स, नंतर धोनीने असा कापला केक; लंडनमध्ये Birthday साजरा

नवी दिल्ली, 07 जुलै : भारतीय संघाला आपल्या नेतृत्वाखाली दोन विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी (गुरुवारी (7 जुलै) 41 वर्षांचा झाला आहे. त्याचा...

सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात बुधवारी CWE रेसरल शुभम उर्फ राव पृथ्वी सिंह याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. शुभमने द ग्रेट खलीकडून प्रशिक्षण...

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

Live : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला मुख्तार अब्बास नकवींचा मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांनी...