Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Tokyo Olympics : अनू मलिकवर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप! वाचा काय...

Tokyo Olympics : अनू मलिकवर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप! वाचा काय आहे प्रकरण


मुंबई, 2 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत इस्रायलच्या (Israel) आर्तेम डोल्गोपायतनं ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावले. इस्रायलचे हे ऑलिम्पिक इतिहासातील दुसरेच गोल्ड मेडल आहे. इस्रायलनं गोल्ड मेडल जिंकलं असलं तरी सोशल मीडियावर मात्र भारतीय संगीतकार अनू मलिक (Anu malik) यांचीच चर्चा आहे. मलिक सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.
ऑलिम्पिकमध्ये पदक देताना इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले. त्यानंतर अनू मलिक यांच्यावर या राष्ट्रगीताची धून चोरल्याचा आरोप होत आहे. इस्रायलचे राष्ट्रगीताची धून  1996 साली प्रदर्शित झालेल्या दिलजले सिनेमातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ या गाण्याच्या धूनशी साधर्म्य असलेली आहे.
सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होत असून अनू मलिकवर ही धून चोरल्याचा आरोप होत आहे.

Tokyo Olympics : चक दे इंडिया! भारतीय महिलांचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय
इस्रायलच्या डोल्गोपयातनं स्पेनच्या रेडर्ली जपाटाकोचा टायब्रेकरमध्ये पराभव करत फ्लोअर एक्सरसाइज प्रकारातील गोल्ड मेडल जिंकले. फायनलमध्ये इस्रायल आणि जपान या दोन्ही देशांच्या खेळाडूंना 14.933 पॉईंट्स मिळाले होते. समान पॉईंट्स असूनही इस्रायलच्या खेळाडूला गोल्ड मिळाले. याचे कारण म्हणजे जपानपेक्षा इस्रायलच्या खेळाडूंनी अवघड प्रयत्न केला होता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympics #अन #मलकवर #इसरयलचय #रषटरगतच #धन #चरलयच #आरप #वच #कय #आह #परकरण

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

UK Political Crisis: ब्रिटनमध्ये चाललंय काय! आतापर्यंत 39 मंत्र्यांचा राजीनामा

UK Political Crisis:  ब्रिटनमध्ये राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24...

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच...

Most Popular

व्यवस्थित झोप होऊनही थकल्यासारखं वाटतंय? या 4 टीप्स वापरून बघा

मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा रात्री उशीरा काम केल्यानंतर सकाळी पुन्हा कामाला बसायचं असल्यास आपल्याला फार कंटाळा येतो. मात्र अनेकदा असं होतं...

शिंदे सरकारचा राऊतांना दणका, किरीट सोमय्यांना दिलासा, नवलानी प्रकरण गुंडाळले

मुंबई,०७ जुलै - शिंदे सरकार(shinde government) स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णयांना एकीकडे स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. काही निर्णयांमध्ये बदलही...

‘विठ्ठल’च्या निवडणुकीत सत्ताधारी भालके गटाला मोठा हादरा, 18 वर्षानंतर सत्तांतर; दिग्गज पराभूत

Vitthal Sahkari Sakhar Karkhana Election :  पंढरपूर तालुक्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या 24...

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज...

Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 07 जुलै 2022 : गुरुवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन,...