Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट Tokyo Olympic2020:पैलवान Ravi Kumar Dahiya 57 किलो गटात फायनलमध्ये;भारताचं आणखी एक...

Tokyo Olympic2020:पैलवान Ravi Kumar Dahiya 57 किलो गटात फायनलमध्ये;भारताचं आणखी एक पदक पक्कABPMajha



<p>टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आज चांगलं यश मिळालं आहे. बॉक्सिंगमध्ये लवलीनानं कांस्यपदक मिळवल्यानंतर आता कुस्तीत रवि दहियानं अंतिम फेरी गाठली आहे. रविच्या या विजयानं भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. कझाकिस्तानच्या पैलवानाला सेमीफायनलमध्ये नमवत त्यानं अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरी रविनं विजय मिळवला तर भारताला सुवर्णपदक मिळेल, जर तो तिथं पराभूत झाला तरी रौप्यपदक निश्चित झालं आहे. पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं हे यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता दीपक पुनियाच्या कामगिरीकडेही लक्ष लागून आहे.&nbsp;</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Tokyo #Olympic2020पलवन #Ravi #Kumar #Dahiya #कल #गटत #फयनलमधयभरतच #आणख #एक #पदक #पककABPMajha

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

आमिरच्या #BoycottLalSinghChadha वर मिलिंद सोमणचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाला…

अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...

झिम्बाब्वेचै दौरा सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का, महत्वाचा खेळाडू होऊ शकतो संघाबाहेर

नवी दिल्ली : भारतीय संघाला आता झिम्बाब्वेचा दौरा सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारम भारताचा एक महत्वाचा खेळाडू हा संघाबाहेर होणार असल्याचे...

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र भूमी पावन बनवली आहे.  याच संत परंपरेमधील एक...