<p>भारतीय महिला हॉकी संघाला उपांत्य फेरीत अर्जेंटिनाकडून 2-1 ने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात संघाने चांगली कामगिरी केली, पण विजय मिळवू शकला नाही. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता. भारत आता ब्रॅांझ पदकासाठी खेळणार आहे.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Tokyo #Olympic #महल #हकचय #उपतय #फरत #भरतच #हर #ABP #Majha