Thursday, July 7, 2022
Home क्रीडा Tokyo Olympic : नीरजने दाखवलं मोठं मन! म्हणाला, 'पाकिस्तानचा अर्शद मेडल जिंकला...

Tokyo Olympic : नीरजने दाखवलं मोठं मन! म्हणाला, ‘पाकिस्तानचा अर्शद मेडल जिंकला असता तर…’


फायनलमध्ये रंगला भारत-पाकिस्तान सामना

नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेक स्पर्धेत (Men’s javelin throw) गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.

मुंबई, 9 ऑगस्ट : नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भालाफेक स्पर्धेत (Men’s javelin throw) गोल्ड मेडल जिंकून इतिहास घडवला. ऍथलिटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. या ऑलिम्पिकमध्ये भारताला एकूण 7 मेडल मिळाली, यात एक गोल्डन, दोन सिल्व्हर आणि चार ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. एका ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेली ही सर्वाधिक पदकं आहेत.
न्यूज 18 सोबत बोलताना नीरज चोप्राने फायनलमधला आपला प्रतिस्पर्धी अर्शद नदीमविषयी (Arshad Nadeem) वक्तव्य केलं. जर नदीमला मेडल मिळालं असतं तर चांगलं झालं असतं. आशिया खंडाचं नाव झालं असतं, असं नीरज म्हणाला. क्वालिफिकेशनमध्ये नीरज 86.65 मीटरसोबत आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर राहिला. तर अर्शद नदीम 85.16 मीटरसह त्याच्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. यानंतर फायनलआधी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मुकाबल्यावर चर्चा झाली. नदीम फायनलमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिला, त्यामुळे त्याला मेडल मिळालं नाही.
अजिबात रोमांचित नव्हतो
नदीमसोबतच्या प्रतिस्पर्धेबाबत आपण अजिबात रोमांचित नव्हतो, असं नीरज म्हणाला. ‘हे क्रिकेटमध्ये चालतं, कारण तिथे 7-8 देशच असतात, पण ऑलिम्पिकमध्ये हे सगळं करणं योग्य नाही,’ असं नीरज म्हणाला.
नीरज चोप्राला गोल्ड मेडल मिळाल्यानंतर अर्शद नदीम त्याला जाऊन भेटला. नदीमने आपलं अभिनंदन केल्याचं नीरजने सांगितलं. तसंच आपणही त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्याचंही नीरज म्हणाला.
पाकिस्तानला 1992 नंतर ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकता आलं नाही. पाकिस्तानकडे 3 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ सह एकूण 10 मेडल आहेत. टोकयो ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानकडून 10 खेळाडू आले होते, पण कोणालाही मेडल जिंकता आलं नाही. तर भारताकडून 124 खेळाडूंनी 7 मेडल जिंकली. भारताला 13 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळालं.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Tokyo #Olympic #नरजन #दखवल #मठ #मन #महणल #पकसतनच #अरशद #मडल #जकल #असत #तर

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...

Jio Plans: रिचार्ज करा आणि ३३६ दिवसांसाठी टेन्शन फ्री राहा , Jio चा सर्वात वार्षिक प्लान, पाहा डेटा-कॉलिंग बेनिफिट्स

नवी दिल्ली: Reliance Jio Annual Plans:टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या यूजर्सना वेळोवेळी अनेक फायदे ऑफर करत असते . किफायतशीर किमतीत चांगले प्लान उपलब्ध...

माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

<p><strong>Pune News: &nbsp;</strong>पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी...

Devmanus 2: अजितकुमार आणि डिंपलमध्ये वाढतेय जवळीक, होणार अर्थाचा अनर्थ?

मुंबई, 06 जुलै: झी मराठीच्या 'देवमाणूस 2' ( Devmanus 2) या मालिकेत खूप ट्विस्ट आणि टर्नस प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अभिनेते मिलिंद शिंदे...

लिस्ट तयार ठेवा! सुरू होतोय Amazon चा खास सेल, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; ८० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

नवी दिल्ली : Amazon Prime Days Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लवकरच Prime Days सेल सुरू होणार आहे. Amazon ने या सेलच्या तारखांची...

आमचं पप्पा! वहिनीसाहेबांचा कोल्हापुरी ठसका, धनश्री काडगावकरचा बेस्ट VIDEOव्हायरल

मुंबई, 06 जुलै:  'डोक्यात काय फॉल्टय काय?' असं ठसक्यात  म्हणणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' ( Tujhyat Jeev Rangala) मधील वहिनीसाहेब आठवतायत का? हि  मालिका...