Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल Toilet Paper की पाणी? Personal Hygieneसाठी नक्की काय योग्य?

Toilet Paper की पाणी? Personal Hygieneसाठी नक्की काय योग्य?


मुंबई : सध्या भारतात अनेक चळवळी आणि अभियान सुरु आहेत, त्यांपैकी, ‘स्वच्छ भारत मिशन’ (Swachh Bharat Mission) आणि ‘जहां सोच वहां शौचालय’ (Jahan Soch Wahan Shauchalay) सारख्या मोहिमांतर्गत वैयक्तिक स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. घाणीमुळे लोक आजारी पडू नयेत हे पंतप्रधान मोदींच्या अभियानाचे ध्येय होते. जर घाण कमी असेल तर रोग कमी होतील आणि रोग कमी असतील, तर त्यांच्यावरील खर्चही देखील कमी होईल. अशा स्थितीत अनेक लोकांच्या मनातही एक प्रश्न निर्माण होतो की, जर असे असेल तर टॉयलेटमध्ये टॉयलेट पेपरचा (Toilet Paper) वापर करणे योग्य आहे का? की आपल्या भारतीयांची पाणी वापरण्याची पद्धतच योग्य आहे? या दोघांपैकी नक्की काय योग्य आहे हे समजून घेऊयात.

शौचालयाला जाणे हा नित्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे वैयक्तिक स्वच्छतेशी देखील महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, शौचालयाला गेल्यानंतर काही ठिकाणी पाणी वापरले जाते तर काही ठिकाणी पाण्याला पर्याय म्हणून किंवा पाणी वाचवण्याच्या गोष्टीला लक्षात घेता टॉयलेट पेपर (Toilet Paper) वापरले जाते. जे एका अर्थी चांगले देखील आहे.

परंतु एक संशोधन असे दर्शविते की, आपण भारतीय या विषयावर अधिक चांगले विचार करतो. म्हणजेच शौच केल्यानंतर टॉयलेट पेपरपेक्षा पाणी हा एक चांगला पर्याय आहे.

तज्ञांचे मते, टॉयलेट पेपर पूर्ण स्वच्छता देत नाही. त्याच वेळी, डॉक्टरांनी चेतावणी दिली आहे की, त्याचा जास्त वापर केल्याने त्वचेचे संक्रमण, एनल फिशर (खाजगी भागात खाज सुटणे आणि जळण्याची समस्या) किंवा मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. दुसरीकडे, टॉयलेट पेपर (Toilet Paper) तुम्हाला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतो.

याचा जास्त वापर केल्याने त्वचा फाटण्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात, ज्याला बरे होण्यासाठी कित्येक महिने लागू शकतात. एवढेच नाही तर याच्या अति वापरामुळे मूळव्याध (Piles) देखील होऊ शकतो.

या विषयावर एक पुस्तकही लिहिले गेले. बिग नेसेसिटी: द अनमेंसनेबल वर्ल्ड ऑफ ह्यूमन वेस्ट एंड व्हाय इट मॅटर्स (Big Necessity: The Unmentionable World of Human Waste and Why It Matters) या पुस्तकाचे लेखीका रोज जॉर्ज यांनी टॉयलेट पेपर (Toilet Paper) वापरण्याबाबत म्हटले आहे की, ” मला असे वाटते की, लाखो लोक त्यांच्या शरीरावर घाण घेऊन फिरत आहेत, परंतु त्यांना असे वाटते की, ते स्वच्छ आहेत.”

संशोधनात जर यासगळ्यासाठी पाण्याचा वापर उत्तम असल्याचे सांगितले गेले असले किंवा पाणी हा सर्वोत्तम पर्याय असला, तरी काही लोक टॉयलेट पेपरसाठी इतर काही पर्यायाच्या शोधात आहेत. बरेच लोक या दैनंदिन कमासाठी बेबी वाइप्स हा एक चांगला पर्याय म्हणून सांगत आहेत.

पाश्चिमात्य देशांची जीवनशैली आपण झपाट्याने स्वीकारत आहोत. पण हे करत असताना आपल्या या गोष्टींना देखील लक्षात ठेवावे लागेल की, आपल्याला ज्या गोष्टी हानी पोहोचवू शकतात, त्या आपण टाळल्या पाहिजेत.

त्यामुळे घर असो किंवा कार्यालय व्यक्तीने शैचालय केल्यानंतर स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर केला पाहिजे. एवढेच नाही तर नंतर त्यांनी चांगल्या हँडवॉशने देखील हात स्वच्छ केले पाहिजेत.

ब्रिटन, अमेरिका (अमेरिका) आणि ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया) मध्ये लोक सहसा शौचालयाचा वापर करताना स्वच्छतेसाठी टॉयलेट पेपर वापरतात. जपान, इटली आणि ग्रीस सारख्या अनेक देशांमध्ये प्रेशर शॉवर किंवा जेट स्प्रे चा वापर करतात.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Toilet #Paper #क #पण #Personal #Hygieneसठ #नकक #कय #यगय

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य

मुंबई, 12 ऑगस्ट : हल्ली आपली नाती खूप संवेदनशील झाली आहेत. नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर ती तुटतातही. लोक एकमेकांना समजून न घेता...

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...

बिहारमधील सत्तांतराचा NDA ला फटका? आज निवडणूक झाल्यास मिळणार इतक्या जागा

मुंबई 12 ऑगस्ट: महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला...

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

पंकजा मुंडेंचं एक ट्वीट अन् त्यावर अक्षय कुमारचा रिप्लाय, सध्या चर्चा फक्त त्याचीच

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात वेळोवळी हजेरी लावत असतात. पंकजा मुंडे यांनी नुकतीच एका खासगी मराठी...

सावधान! तो पुन्हा येतोय… या 7 राज्यात CORONA चा वेग पुन्हा वाढला

Corona Update : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय असं वाटत असतानाच देशात आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे...