Saturday, August 20, 2022
Tags Uddhav Thackeray

Tag: Uddhav Thackeray

Maharashtra Monsoon Session : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Maharashtra Monsoon Session Live Updates : राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतरचं एकनाथ...

Maharashtra Monsoon Session : आज शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन, सत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने

Maharashtra Monsoon Session : राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू...

‘हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, टेबल जामीन करुन देतो’, प्रकाश सुर्वेंचं चिथावणीखोर वक्तव्य

मुंबई: शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना इशारा देताना चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे....

Bharatshet Gogawale : शरद पवारांनी उद्धवसाहेबांवर काय लिंबू फिरवला माहिती नाही : भरत गोगावले

<p>Bharatshet Gogawale : शरद पवारांनी उद्धवसाहेबांवर काय लिंबू फिरवला माहिती नाही : भरत गोगावले</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Uddhav Thackeray : 52 कुळं अली तरी शिवसेना संपणार नाही : उद्धव ठाकरे ABP Majha

<p>Uddhav Thackeray : "भाजपची 52 कुळं अली तरी शिवसेना संपणार नाही" असं उद्धव ठाकरे यांनी मार्मिक'च्या 62व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात वक्तव्य केलं.</p> अस्वीकरण: ही...

काहींना शिवसेना उघड्यावर पडली आहे असं वाटतं, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Uddhav Thackeray On Eknath Shinde: व्यगंचित्रकार काय असतो, व्यगंचित्रकार काय करू शकतो, याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना...

संजय शिरसाटांचं ट्वीट आणि राजकारणात नवा ट्वीस्ट! शिंदे गटात नेमकं काय चाललंय?

मुंबई : राजकारणात सगळ्यांना पुढे जायचं असतं. त्यामुळं मंत्री व्हावं ही माझी इच्छा असल्याचे मत शिंदे गटाचे औरंगाबाद...

शिंदे समर्थक खासदारांना केंद्रात लाल दिवा, या खासदाराचं नाव आघाडीवर

नवी दिल्ली : शिवसेनेत बंड करुन उठाव करुन बाहेर पडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपनं मुख्यमंत्रिपद दिलं. एकनाथ शिंदे गटाची बाजू भक्कम करण्यासाठी भाजप...

Thackeray vs Shinde : प्रतिसेना भवनावरुन आरोप-प्रत्यारोप ABP Majha

<p>शिंदे गटाकडून दादरमध्ये प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. &nbsp;शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच शिंदे गटाकडून प्रत्येक प्रभागामध्ये...

Most Read

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...