Sunday, January 16, 2022
Tags Mumbai

Tag: Mumbai

Mumbai Metro : मेट्रोचे गर्डर बसवताना दुर्घटना, क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू

<p>मुंबईत मेट्रोचे गर्डर बसवताना एक दुर्घटना घडलीय. कांजूरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळून, क्रेन चालकाचा मृत्यू झालाय.. गर्डरच्या वजनानं क्रेन कोसळत असल्याचा...

Mumbai Highcourt:100 -500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा मुंबईत तुटवडा,दोन आठवडयांनी पुढील सुनावणी

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 10:52 AM (IST) प्रतिज्ञापत्रांसह वेगवेगळ्या कायदेशीर कामांसाठी अतिशय आवश्यक असलेले 100...

मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; रेस्क्यूनंतर चालकाची सुटका

मुंबई, 16 जानेवारी: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर...

मुंबईकरांनो, तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक; कुठे अन् किती वाजेपर्यंत असणार मेगाब्लॉक?

Mumbai Local Mega Block News : रविवारच्या सुट्टीनिमित्त तुम्ही काही प्लॅन आखले असतील तर तुमचा खोळंबा होण्याची शक्यता...

“कितीही करा हल्ला पण मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला” महापौरांचे BJPला प्रत्युत्तर

मुंबई, 15 जानेवारी : मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉचट्सअप चॅट बॉट (BMC WhatsApp Chatbot) सेवेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते काल लोकार्पण...

Mumbai Corona Update : मुंबईकरांना दिलासा, 24 तासांत 21,474 रुग्णांची कोरोनावर मात

Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत प्रचंड प्रमाणात सापडणारे रुग्णसंख्या काही...

सलमान खानकडून पनवेलमधील शेजाऱ्याविरुद्ध तक्रार; सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल

Salman Khan :  बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी...

मुंबई पोलिसांची काश्मीरमध्ये कारवाई;लपून बसलेल्या ड्रग्ज तस्कराला ठोकल्या बेड्या

मुंबई, 15 जानेवारी : मुंबईत चरस आणि इतर ड्रग्जचा सल्पाय करणाऱ्या बड्या तस्कराला (Drug supplier arrest) अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai...

Mumbai Covid Count: मुंबईत आज 11 हजार 317 नवे कोरोनाबाधित ABP Majha

<p>मुंबईतील&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/news/mumbai/vaccine-for-children-one-click-answers-to-questions-about-children-s-vaccination-task-force-dr-sameer-dalvai-1020991">कोरोना&nbsp;</a>(Corona) रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत प्रचंड प्रमाणात सापडणारे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा...

BMC WhatsApp Chatbot: मुंबई महापालिकेची व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सुविधा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By : abp majha web team | Updated : 14 Jan 2022 08:51 PM (IST) बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक...

Most Read

विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा -२० आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  स्टार फलंदाज विराट कोहली भारतीय कसोटी...

VIDEO: ‘दो मस्ताने चले…’ ललित प्रभाकर आणि अमेय वाघचा मजेशीर रील

मुंबई, 16 जानेवारी-   मनोरंजन सृष्टीतील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या शूटिंगमध्ये व्यग्र असतात त्यांना जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा ते सेटवर धम्माल...

Tonga Tsunami : 30 वर्षातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट; जपानला त्सुनामीचा तडाखा!

टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. (Photo : PTI) अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Mumbai Metro : मेट्रोचे गर्डर बसवताना दुर्घटना, क्रेन कोसळून चालकाचा मृत्यू

<p>मुंबईत मेट्रोचे गर्डर बसवताना एक दुर्घटना घडलीय. कांजूरमार्ग जंक्शनजवळ मेट्रोचे गर्डर बसवताना क्रेन कोसळून, क्रेन चालकाचा मृत्यू झालाय.. गर्डरच्या वजनानं क्रेन कोसळत असल्याचा...

तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा, ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट?

तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात येण्याआधीपासून एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ च्या सुरुवातीपासूनच...

45 दिवसांचं लग्न; Video Call करुन पत्नीनं कापली नस, पतीनंही उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेश, 16 जानेवारी: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून लोकांचा संयम सुटत चालला असून खून (Murder) आणि आत्महत्यासारख्या (Suicide)घटना घडत...