Saturday, August 20, 2022
Tags Congress

Tag: Congress

Dhananjay Mahadik on Satej Patil : यापुढे महाभारत होणार, महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

<p>Dhananjay Mahadik on Satej Patil : 'गेल्या अडीच वर्षात प्रचंड त्रास झाला, यापुढे महाभारत होणार', महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राहुल गांधींच्या PA ला अटक, महात्मा गांधींचा अपमान केल्याचा आरोप

केरळमधील (Kerala) वायनाड (Wayanand) येथे काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी काँग्रेसच्याच चार जणांना अटक करण्यात आली...

पंतप्रधान मोदींच्या विरोधात गेल्यामुळे गडकरींना संसदीय समितीमधून डच्चू: काँग्रेस

नवी दिल्ली: भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानला जाणाऱ्या संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात...

काँग्रेसची महागाईविरोधात हल्लाबोल रॅली आता 28 ऑगस्टला नाही, तर 4 सप्टेंबरला होणार

Congress Rally On Inflation: महागाईविरोधात काँग्रेसने आपल्या प्रस्तावित रॅलीची तारीख पुढे ढकलली आहे. या रॅलीसंदर्भात गुरुवारी दिल्लीत काँग्रेसची...

काश्मीरमध्ये बाहेरच्या मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक, 25 लाख जादाचे मतदार समीकरणं बदलणार? 

Jammu Kashmir Voting Issue : जम्मू काश्मीर हे देशातलं सर्वात संवेदनशील राज्य. कलम 370 रद्द झाल्यानंतर तिथे निवडणुका...

Mohit Kamboj Tweet : मोहित कंबोज यांच खळबळजनक Tweet, Vidya Chavan-Atul Bhatkhalkar यांच्यात खडाजंगी

Mohit Kamboj Tweet : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे...

गुलाम नाबी आझाद यांचा काँग्रेसला धक्का, काही तासातच प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Jammu Kashmir Congress : ​​काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या (Jammu Kashmir...

Nana Patole : काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, काँग्रेसचा संदेश

<p>Nana Patole : काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं, काँग्रेसचा संदेश. भाजपचं वंदे मातरम् तर काँग्रेसचं जय बळीराजा</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

Sudhir Mungantiwar Full PC : Congress, NCP ला दिलेली खाली BJP ने घेतली : सुधीर मुनगंटीवार

<p>शिवसेनेची खाती शिवसेनेकडेच आत. काँग्रेस, राष्ट्रवादीला दिलेली खाती भाजपनं घेतली. &nbsp;तेवाटपानंतरच्या नाराजीनाट्यावर कॅबिनेट मंत्री मुनगंटीवारांचं उत्तर.</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

मंत्रीपदावरुन काँग्रेसमध्ये वाद, सन्मानजनक मंत्रीपदं मिळावेत अन्यथा…, काँग्रेसची थेट धमकी

पाटना: बिहारमध्ये महागठबंधनचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता अंतर्गत कुरघोडी समोर येऊ लागल्या आहेत. नव्या सरकारमध्ये आम्हाला सन्मानजनक...

Most Read

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....