Saturday, July 2, 2022
Home क्रीडा T20I की वनडे, Olympic 2028 मध्ये काय पाहायला आवडेल? ICCचा क्रिकेट चाहत्यांना...

T20I की वनडे, Olympic 2028 मध्ये काय पाहायला आवडेल? ICCचा क्रिकेट चाहत्यांना सवाल


नवी दिल्ली: यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला तिन्ही मेडल मिळवण्यात यश आलं आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सामावेश करण्याबाबत सध्या विचार सुरू असतानाच एक क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी येत आहे. ऑलिम्पिकमध्ये देखील क्रिकेटचा सामावेश केला जाण्याची शक्यता आहे. 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये टीम इंडिया क्रिकेट खेळण्यासाठी उतरण्याची शक्यता आहे. 

आयसीसीने मंगळवारी यासंदर्भात एक ट्वीट केल्यानंतर पुन्हा एकदा याची चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं की, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करायचा आहे. आयसीसीने एक काम करणारा गट बोलावला आहे जो लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 आणि ब्रिस्बेन ऑलिम्पिक 2032 आणि त्यावरील खेळासाठी निविदा सादर करेल. 

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले, ‘आयसीसीच्या वतीने, मी IOC, टोकियो 2020 आणि जपानच्या लोकांचे अभिनंदन करू इच्छितो. भविष्यात क्रिकेट जर ऑलिम्पिकचा एक भाग बनला तर याचा आम्हाला आनंदच होईल असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. बार्कले पुढे म्हणतात की, “आम्ही ऑलिम्पिकला क्रिकेटचे दीर्घकालीन भविष्य म्हणून पाहतो, 

‘जगभरात क्रिकेटचे कोट्यवधी चाहते आहेत, त्यातील 90 टक्के लोक ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पाहतात.” हे स्पष्ट आहे की क्रिकेटला सक्तीचे आणि उत्कट चाहते आहेत. विशेषत: दक्षिण आशियाई देशांमध्ये जिथे आमचे 92 टक्के चाहते येतात. बार्कले म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला तर ती एकंदरच फायद्याची बाब ठरू शकते.  मला माहीत आहे की क्रिकेटचा सामावेश करणं तितकं सोपं नाही.’ 

यावर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारतीय खेळाडूंनी एकूण 7 पदके जिंकली. भारतासाठी नीरज चोप्राने सुवर्ण, मीराबाई चानू आणि रवी दहिया यांनी रौप्य, तर पीव्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदके पटकावली. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा लॉस एंजलिसला मिळाला आहे. त्यानुसार ही स्पर्धा तिथे खेळवण्यात येणार आहे.

जर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर भविष्यात भारताला अधिक पदके मिळू शकतात. 1900 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा एकून 2 संघानी सहभाग घेतला होता.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#T20I #क #वनड #Olympic #मधय #कय #पहयल #आवडल #ICCच #करकट #चहतयन #सवल

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Bill Gates Resume : बिल गेट्स यांनी शेअर केला तब्बल 48 वर्ष जुना रेझ्युमे! पोस्ट लिहित म्हणाले.

Bill Gates Resume : कोणतीही नोकरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठीची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला रेझ्युमे. रेझ्युमे हे आपल्या...

गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!

Right To Abortion : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय...

Wrong Fruit Combination : सावधान, फळांसोबत ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात बनतं विष, चुकूनही एकत्र खाऊ नका, जीव येईल धोक्यात..!

फळे ही अशी गोष्ट आहे जी पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते. आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजे...

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

UPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार...

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

आज आहे ‘जागतिक सहकारी दिन’; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

International Co-operative Day 2022 : आंतरराष्ट्रीय सहकारी दिन (International Co-operative Day) दरवर्षी जुलैच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो....