maratha reservation : ‘आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?’
ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा महाराष्ट्र सरकारला उपलब्द करून द्यावा. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान मोदींना दिलेल्या पत्रात इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. त्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावं. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. पण मराठा असो, पाटीदार असो किंवा जाट आणि गुर्जर असो सर्वांनी आरक्षणाची मागणी केली आहे. पण महाराष्ट्रात मराठा समाजाने लाखोंच्या संख्येत आंदोलनं केली. पण ही आंदोलन शांततेत पार पडली.
maratha reservation : ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण द्या’, काँग्रेसची लोकसभेत मागणी
राजकारणापासून वर उठून महाराष्ट्र सरकारला मराठा आणि धनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावं, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातून दिशाभूल करणारी ( devendra fadnavis ) माहिती दिली जात आहे. या ऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं ऐकलं तर योग्य ठरेल. तसंच शोषित, पिडीत वंचितांना यांच्यासाठी सरकारने महागाई कमी करावी. नोकऱ्या उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#supriya #sule #आरकषणवर #महरषटरतन #दशभल #कल #जतय #सपरय #सळच #फडणवसवर #नशण