Saturday, July 2, 2022
Home भारत supreme court on pegasus row : पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं,...

supreme court on pegasus row : पेगासस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं, ‘व्यवस्थेवर थोडा तरी विश्वास ठेवा’


नवी दिल्लीः पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आता सोमवारी होणार आहे. सर्वांना या प्रकरणात आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना सुनावणीवेळी म्हणाले. कुणीही मर्यादांचे अल्लंघन करू नका. या प्रकरणी सर्वांना संधी दिली जाईल, असं सरन्यायाधीश याचिकाकर्त्यांना आणि सॉलिसिटर जनरलना म्हणाले. तसंच सोशल मीडियावर समांतर चर्चेपासून दूर राहा, अशी ताकीदही कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिली.

जे काही सांगायचं आहे, ते कोर्टात सांगा. तुम्ही एकदा कोर्टात आला तर तिथेच युक्तीवाद करा, असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावलं. सॉलिसिटर जनरलनी आणखी वेळ मागितल्याने कोर्टाने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली.

पेगासस प्रकरणावरून संसदेचं कामकाजही विस्कळीत

पेगासस हेरगिरी प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. दुसरीकडे पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरल्याने संसदेत गदारोळ सुरूच आहे. जवळपास २१ दिवस संसदेचं कामकाज विस्कळीत होतं. विरोधी पक्षांनी संसदेच्या संयुक्त समितीद्वारे या प्रकरणी चौकशीची मागणी केलीय. गेल्या सुनावणीवेळी कोर्टाने केंद्राला या प्रकरणी नोटीस जारी केली आहे.

PM Modi at UNSC : UNSC च्या बैठकीत PM मोदी म्हणाले,’दहशतवादासाठी सागरी मार्गांचा होतोय दुरुप

पेगासस प्रकरणी मीडियात आलेले वृत्त खरे असेल तर हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. या प्रकरणाचे सत्य बाहेर येणं हा ही एक वेगळा मुद्दा आहे. कुणाची नावं यात आहेत हे माहिती नाही. पण हे प्रकरण २०१९ मध्येही समोर आलं होतं. त्यावेळी का हे प्रकरण मांडलं गेलं नाही. दोन वर्षांनी का आला आहात? फोनद्वारे हेरगिरी केली तर मग टेलिग्राफ कायद्यांतर्गत तक्रार का केली नाही? असे प्रश्न कोर्टाने याचिकाकर्त्यांना विचारले होते.

pm kisan yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले १९,५०० कोटी; PM मोदी म्हणाले, ‘जनताअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#supreme #court #pegasus #row #पगसस #परकरण #सपरम #करटन #यचककरतयन #फटकरल #वयवसथवर #थड #तर #वशवस #ठव

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...

Most Popular

जुना-नवीन अँड्रॉयड स्मार्टफोन गरम होतोय?, या १० ट्रिक्सचा वापर करून ठेवा थंड

नवीन फोन खरेदी केल्यानंतर आपण हाच विचार करतो की, आता कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. फोनची मेमरी खाली आहे. फोन हँग होणार नाही....

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

आम्ही कदाचित मेलोपण असतो, बांगलादेशी खेळाडूने सांगितला प्रवासातील थरारक अनुभव

WI vs BAN 1st T20: बांगलादेशी संघ ज्या बोटीत स्वार होता ती फार मोठी नव्हती. प्रवासात मध्यमभागी 6-7 फूट उंच लाटा फेयरी बीच...

Dhule : एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्यातून ‘या’ दोन नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी?

Maharashtra Political Crisis : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला...

Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबई, 1 जुलै : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर याबरोबरच राज्यात सर्वत्र दिवसभर पावसाची बॅटिंग...

‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे..’; ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

नवी दिल्ली 02 जुलै : राज्यातील राजकारणात मागील जवळपास १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष...