Saturday, July 2, 2022
Home भारत supreme court : राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेससह १० पक्षांना सुप्रीम कोर्टाने बजावला दंड;...

supreme court : राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेससह १० पक्षांना सुप्रीम कोर्टाने बजावला दंड; म्हणाले, ‘अजूनही राजकीय पक्षांची झोप उडालेली नाही’


नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टाने भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससर एकूण १० राजकीय पक्षांना दंड बजावला आहे. आपल्या उमेदवारांविरोधातील गुन्हे जाहीर न केल्यावरून सुप्रीम कोर्टाने ही कारवाई केली आहे.

राजकारणातील गुन्हेगारी संपवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात महत्त्वाची निरीक्षण नोंदवले आहे. आपण कायदे करणाऱ्यांना अनेकदा आग्रह केला आहे की त्यांनी झोपेतून उठावं आणि राजकारणातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पावलं उचलावीत. पण अजूनही राजकीय पक्षांची झोप उडालेली दिसत नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.

कोर्टाने अनेकदा आवाहन करूनही ते बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचलेली नाहीत. राजकीय पक्ष झोपेतून उठण्यास तयार नाहीत. आणि कोर्टाचे हात बांधलेले आहेत. हे कायदे मंडळाचे काम आहे. आम्ही फक्त आवाहन करू शकतो. राजकारणी जागे होतील आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी मोठी सर्जरी करतील अशी अपेक्षा आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.

supriya sule : ‘आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय’, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

कोणत्या पक्षाला किती दंड बजावला?

राष्ट्रवादी काँग्रेस- ५ लाख
माकप- ५ लाख
भाजप- १ लाख
काँग्रेस – १ लाख
भाकप- १ लाख
बसाप- १ लाख
जेडीयू- १ लाख
आरजेडी- १ लाख
आरएलएसपी- १ लाख
लोजपा- १ लाख

maratha reservation : ‘आरक्षणासाठी समाजा-समाजाने रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडायची का?’

बिहार विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या मुद्द्यांवरू सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्षांना हा दंड बजावला आहे.

maratha reservation : ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून मराठा समाजाला आरक्षण द्या’,अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#supreme #court #रषटरवद #भजप #कगरससह #१० #पकषन #सपरम #करटन #बजवल #दड #महणल #अजनह #रजकय #पकषच #झप #उडलल #नह

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...

Most Popular

‘पुढच्या जन्मी प्रार्थना फक्त माझीच’ नवऱ्यासाठी लिहिलेल्या खास पोस्टवर फॅनची भलतीच प्रार्थना!

मुंबई 2 जुलै: प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही अभिनेत्री सध्या बरीच प्रसिद्ध होताना दिसत आहे. प्रार्थना सध्या छोट्या पडद्यावर एका चांगल्या भूमिकेत दिसत...

48 वर्षीय करिश्मा कपूर अशी घेते तिच्या त्वचेची काळजी, जाणून घ्या तिच्या नितळ त्वचेच रहस्य

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने (Karisma Kapoor) नव्वदीच्या दशकात तिच्या सौंदर्याने सर्वानाच वेड केले होते. तिची जादू आजही कायम आहे. लोलो म्हणजेच करिश्मा...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

जंगलाच्या रस्त्यावर गाडीतून उतरली महिला; दुसऱ्याचं क्षणी वाघाने जबड्यात पकडून…

जंगलातून प्रवास करणे अनेकदा भीतीदायक असू शकते. पण लोकांना वाटतं की, जंगलंही शहरी भागासारखीच असतात. त्यामुळे कुठेही आणि केव्हाही उतरायला हरकत नाही. पण...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

Cashback Offers: ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

नवी दिल्ली:Airtel Offers: स्मार्टफोन खरेदी करतांना सूट व्यतिरिक्त ६ हजार रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळाला तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. महत्वाचे म्हणजे सध्या अशीच...