वेगवेगळ्या रंगाचे आणि पद्धतीने शरारा कायमच कार्यक्रमात वेगळा लूक क्रिएट करतो. महत्वाच म्हणजे हा लूक उन्हाळ्यात कॅरी केला तरी चांगला दिसतो. हा शरारा सेट दिवसा किंवा रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये देखील चांगले दिसतात. हा सेट तुम्हाला एक फॅशन स्टेटमेंट क्रिएट करून देतो. (फोटो सौजन्य – हिना खान इंस्टाग्राम)
मल्टीकलर कॉम्बिनेशन

हिनाने नुकताच पिवळ्या रंगाचा शराऱ्यासोबत राणी पिंक कलरची एम्ब्रॉयडरी कुर्ती आणि हिरव्या रंगाचा दुपट्टा स्टाइल केला आहे. हिनासारखा असा ब्राइट रंगाच कॉम्बिनेशन असलेला शरारा सेट मेहंदी फंक्शन ते अगदी फॅमिली फंक्शनपर्यंत किंवा अगदी पूजा आणि विधीला देखील घालू शकतात.
(वाचा – अभिनेत्रींपाठोपाठच अभिनेत्यांचा देखील स्विमवेअरमधील हॉट अवतार, यामध्ये मिलिंद सोमण ते कार्तिक आर्यनपर्यंत साऱ्यांचा समावेश))
प्रिंटेड शरारा सेट

हिनाने डिझाइनर शिल्पा रावच्या ब्रँडमधून सफदेवरती ऑरेंज, ग्रे रंगावरती प्रिंट आणि लाइट सीक्वेन्स वर्क असलेला शरारा सेट कॅरी केला. हा सेट अतिशय आकर्षक वाटतो. कोणत्याही कार्यक्रमात स्टँड आऊट करणारा हा परफेक्ट सूट आहे. गरमीत असे आऊटफिट सूदिंग आणि कम्फर्टेबल असतात.
(वाचा – office wear idea : ऑफिसमध्ये कोणते कपडे घालावेत हा रोजचा प्रश्न आहे? चिंता सोडा, ऑफिससाठी लक्षवेधी लूक))
रॅविशिंग रेड

लाल रंग प्रत्येकाला भावतो. आणि प्रत्येक कार्यक्रमात उठून दिसतो. हिना खानने परिधान केलेला गॉर्जियस सीक्विन किंवा मिरर वर्क शरारा सेट आपल्या कलेक्शनमध्ये देखील ठेवा. ब्राइट रंगाचा हा सेट अगदी दिवसा किंवा रात्रीच्या कार्यक्रमांना देखील स्टनिंग दिसेल. यासारख्या शरारा सेटसोबत मेकअप आणि एक्सेसरीजला बदलूक तुम्ही पार्टी रेडी लूक देखील तयार करू शकता.
(वाचा – कंगना राणावतचा स्टाइलिश गाउन बघून व्हाल मंत्रमुग्ध, डीप कट ड्रेसमधील फोटोंनी चढवला इंटरनेटचा पारा..!))
सफेद अतिशय महत्वाचा

हिनाने कॅरी केलेला थ्रेड वर्क वाला व्हाइट शरारा सेट प्रत्येक महिलेच्या कलेक्शनमध्ये असावं असं आहे. या प्रकारचा कॉटन शरारा सेट कायमच कम्फर्टेबल असतो. हा रंग प्रत्येकावर खुलून दिसतो. पर्सनॅलिटी या रंगामुळे प्रत्येकाची खुलून दिसते.
(वाचा – निसर्ग त्यात ट्रेकिंगचा थ्रिल, भारताच्या नंदनवनात साराचा हटके लूक, ट्रेकिंगला जाताना ह्या फॅशन टिप नक्की फॉलो करा))
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Summer #Sharara #Fashion #य #उनहळयत #हन #खनच #शरर #सट #ठरतय #परचड #टरड #परतयक #फकशनसठ #परफकट