Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा



<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल तर दिलेली पगारवाढ रद्द करण्याचा इशारा अनिल परब यांनी दिलाय. दुसरीकडे दोन दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर एसटी महामंडळाने पाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. याशिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेलंय… जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत त्यांच्या जागी २०१९च्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना कामावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.&nbsp;</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Workers #Strike #एसट #सप #सर #ठवलयस #वतनवढह #रदद #करणयच #परवहनमतर #अनल #परब #यच #इशर

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 16 जानेवारी 2022 : ABP Majha

<p>देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा, राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स टॉप 25 न्यूज बुलेटीनमध्ये...</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

Pune : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 08:05 AM (IST) पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या...

उत्तर भारतात थंडीची लाट कायम, महाराष्ट्रातही पारा घसरला, परभणीत दाट धुक्याची चादर

IMD Weather News : सध्या देशात कडाक्याची थंडी पडली आहे. विशेषत उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक असल्याचे दिसत...

पुन्हा एकदा नवं काही…

|| गायत्री हसबनीस समांतर धाटणीचे हिंदी चित्रपट करणारी अभिनेत्री शेफाली शहा इतर अभिनेत्रींपेक्षा काहीशी वेगळी आहे, अशी धारणा समीक्षकांसह इंडस्ट्रीत आहे. अनेक हिंदी मालिका,...

विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत सर्वात आधी ‘या’ व्यक्तीसोबत केली होती चर्चा; बीसीसीआयला नंतर दिली माहिती

१४ जानेवारी रोजी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने गमावली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १५ जानेवारीला विराट कोहलीने...

“चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात, मी बी कंबर कसलेली हाय…”, अभिनेते किरण मानेंची नवीन पोस्ट चर्चेत

यातच किरण माने यांनी एक नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही...